कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांच्या मागणीनंतर साळगावकरवाडी येथील ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बदलला

100 केवीचा उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला ग्रामस्थांकडून कडून वारंवार होत होती मागणी
कुंभारमाठ साळगावकरवाडी येथील 63 केव्ही ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा योग्य रितीने होत नव्हता सदर बाब अभियंता तारपुरे यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर एम एस सी बी एम एस सी बी कणकवली विभागाची क्रेन व टीम दाखल झाली सदर ट्रान्सफरची क्षमता ही 100 केव्ही करण्यात आली आहे.
यावेळी वायरमन नीलिमा गायकवाड , संदेश मेस्त्री , पालव अभियंता रोहित चव्हाण अभियंता तारपुरे आदी उपस्थित होते





