पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आजगाव यांचा नाटय प्रयोगाचे आयोजन

संतोष हिवाळेकर | पोईप रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रौ ठीक 9 वाजता संयुक्त दशावातारातील लोकप्रिय कलावंतांच्या संच्यातील आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आजगाव तालुका सावंतवाडी यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे तरी नाट्य रसिकांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांनी केले आहे