कोकण साठी केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा – श्रीकांत सावंत यांची मागणी

  कोकणच्या विकासासाठी विकासासाठी केंद्र सरकारने सरकारने मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केली आहे पंतप्रधान लवकरच मालवण दौऱ्यावर येत असून याप्रसंगी कोकणाच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे असेही श्रीकांत सावंत म्हणाले

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस मालवण बंदर वेंगुर्ला बंदर वैभववाडी कोल्हापूर मार्ग सी वर्ल्ड प्रकल्प विमान सेवा असे अनेक प्रकल्प कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत दुबई सिंगापूर मलेशिया प्रमाणे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी कोकणचा सर्वांगीण विकास निसर्गाचा समतोल राखून होण्याची गरज आहे यासाठी केंद्र सरकारने आपलं भरीव योगदान द्यावं असं आवाहनही श्रीकांत सावंत यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी
error: Content is protected !!