तळवडे येतील ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते श्री.उदय सखाराम जाधव यांचा माजी आमदार राजन तेली याच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील तळवडे जाधववाडी तील ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि तळवडे विकास सोसायटीचे माजी संचालक उदय सखाराम जाधव यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी शक्ती केंद्रप्रमुख श्री. दादा परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, मंगलदास पडणेकर, शंकर साळगावकर,बंटी जाधव (सोशल मीडिया प्रमुख sc मोर्चा), बाळकृष्ण जाधव,दुलाजी जाधव,सतीश जाधव,सुरेश शेर्लेकर, निळकंठ नागडे, विनोद गावडे, श्याम कुंभार, हेमंत कुंभार, रवींद्र कुंभार, सुभाष कुंभार, गुरुनाथ कुंभार,श्याम शेटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!