वायंगणी येथील शिवराय सावंत यांचे दुःखद निधन

आचरा : वायंगणी मळेवाडी येथील शिवराम सदानंद सावंत ऊर्फ दत्ता वय वर्ष ३४ यांचे शुक्रवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.शुक्रवारी रात्रौ उशिरा वायंगणी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात पत्नी आई वडील व बहीण असा परिवार आहे.

अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा

error: Content is protected !!