आमदार राणेंना जाब विचारणाऱ्या युवा सेनेचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा सत्कार

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली कौतुकाची थाप

युवा सेनेचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी काल आमदार नितेश राणे यांना जाब विचारल्याबद्दल त्यांचा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत देवगड तालुका प्रमुख जयेश नर, युवसेना जिल्हा समन्वयक राजु राठोड, तालुका प्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे,कणकवली उपशहर प्रमुख वैभव मालडकर, नितेश भोगले, रोहित राणे, जानवली विभाग प्रमुख किरण वर्दम, प्रतिक रासम, प्रसाद चव्हाण, महेश राणे, गुरुनाथ पेडणेकर,चेतन पाटील आदी उपस्थित
होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!