पोलीस नाईक मिलिंद परब यांची हवालदार पदी बढ़ती

आचरा पोलीस स्टेशनला पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले मिलिंद परब यांची हवालदार पदी बढ़ती मिळाली आहे.
मिलिंद परब हे आचरा पोलीस स्टेशनला सध्या कार्यरत आहेत. गणेशोत्सवात वाहतूक पोलीसाची जबाबदारी सांभाळत आचरा तिठ्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पदोन्नती बद्दलआचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी अभिनंदन केले आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!