शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि तळवडे विकास सोसायटीचे माजी संचालक उदय सखाराम जाधव यांनी माजी आमदार श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये केला प्रवेश

सावंतवाडी – तळवडे गावतील ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते यांनी भाजप पक्ष यात जाहिर प्रवेश केला.तळवडे भाजपा कार्यालयामध्ये तळवडे जाधववाडी तील ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि तळवडे विकास सोसायटीचे माजी संचालक उदय सखाराम जाधव यांनी माजी आमदार श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी शक्ती केंद्रप्रमुख दादा परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, मंगलदास पडणेकर, शंकर साळगावकर,बंटी जाधव (सोशल मीडिया प्रमुख sc मोर्चा), बाळकृष्ण जाधव,दुलाजी जाधव,सतीश जाधव,सुरेश शेर्लेकर, निळकंठ नागडे, विनोद गावडे, श्याम कुंभार, हेमंत कुंभार, रवींद्र कुंभार, सुभाष कुंभार, गुरुनाथ कुंभार,श्याम शेटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.