जे .पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर लालबाग राजाचे घेतले दर्शन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले असता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले त्याचे स्वागत
सावंतवाडी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी लालबाग राजाचे दर्शन
घेतले. यावेळी त्यांचे मुंबई भाजपच्या नेत्यांकडून जंगी जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे
शिवसेना गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील त्यांची भेट
घेऊन स्वागत केले.