यश कंप्युटर ॲकेडमी च्या वतीने शेठ न.म विद्यालय खारेपाटण ला डिजिटल नोटीस बोर्ड भेट

खारेपाटण : खारेपाटण येथे असणाऱ्या यश कंप्युटर ॲकेडमी च्या वतीने शेठ न.म विद्यालय खारेपाटण ला डिजिटल नोटीस बोर्ड भेट स्वरूपात देण्यात आला या प्रसंगी यश कंप्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, शाळेचे मुखाध्यापक सानप , शिक्षक हरयान,उद्योजक सुकांत वरूणकर उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण

error: Content is protected !!