
हायवेवर बिबवणे येथे आढळली सात फूट लांबीची मगर
जलद बचाव पथकाने स्थानिकाच्या मदतीने पकडले मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे शनिवारी मध्यरात्री एक मोठी मगर महामार्गावरून पलीकडे जात असताना बिबवणे येथील तरुणांना दिसली. त्यांनी सतर्कता दाखवून ते मगरीच्या मागावर राहिले. सर्व्हिस मार्गाकडील लोखंडी रिलिंगमुळे ती मगर पुढे न जाता…










