
मालवण-धुरीवाडा नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम
प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील धुरीवाडा येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली श्रीकृष्ण मंदिर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त व मूर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धादिनानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन…










