मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

पहिलीत येणाऱ्यांचे स्वागत आणि आठवींत जाणाऱ्यांना सदिच्छा संपूर्ण सोहळ्याला भावनेची किनार प्रतिनिधी । देवगड : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नव्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना…

Read Moreमणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गचे पर्यटन आणि संस्कार दूरवर पोहोचवा – विजय चव्हाण

जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या शिक्षकांना कुडाळ पं.स. तर्फे निरोप निलेश जोशी । कुडाळ : शिक्षकी  पेशा  सांभाळताना तुम्ही विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार  जिल्हा विसरणार नाही. तुम्ही आपल्या गावी जात  आहात तेव्हा आपल्या जिल्ह्याचे पर्यटन येथील संस्कार दूरवर पोचवा असे प्रतिपादन कुडाळ पंचायत…

Read Moreसिंधुदुर्गचे पर्यटन आणि संस्कार दूरवर पोहोचवा – विजय चव्हाण

खरीप हंगाम करिता, कुडाळ संघात मुबलक खते, बियाणे उपलब्ध

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेतकन्याना बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष भव्य जागेत बियाणे विक्री केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन संघाचे संचालक प्रसादभाई रेगे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी संघाचे अध्यक्ष दीपक…

Read Moreखरीप हंगाम करिता, कुडाळ संघात मुबलक खते, बियाणे उपलब्ध

क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर तर सचिवपदी अभिजीत जैतापकर यांची निवड

खजिनदारपदी अनिल साखळकर तर उपाध्यक्षपदी शशिकांत पेडणेकर सहसचिवपदी संकेत महाडिक आणि राहुल गोगटे निलेश जोशी । कुडाळ : क्रेडाई सिंधुदुर्गची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर यांची तर सचिवपदी अभिजित जैतापकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच…

Read Moreक्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर तर सचिवपदी अभिजीत जैतापकर यांची निवड

कुडाळ एम्.आय्.डी.सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर : आज वितरण

प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन कुडाळ एम्. आय्. डी. सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशने या वर्षापासून गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केले आहेत. असोसिएशनने डॉ. नितीन पावसकर, राजन नाईक, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर या त्रीसदस्यीय निवड समीती मार्फत…

Read Moreकुडाळ एम्.आय्.डी.सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर : आज वितरण

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कुलचे उज्ज्वल यश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक गुणवत्ताधारक पाट हायस्कूलचे ११ विद्यार्थी . निलेश जोशी । कुडाळ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा( NMMS) सन 2022- 23 मध्ये एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व…

Read Moreराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कुलचे उज्ज्वल यश

पिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

आरोग्य साहाय्य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद ! बालरोग तज्ञ डॉ. जयसिंह रावराणे यांचे गौरोवोद्गार निलेश जोशी । कुडाळ : सध्या आपत्कालीन स्थिती कधीही निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यास तिचा प्राण जाऊ…

Read Moreपिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने झिजवला देह

बाळाजी सारंग यांचे देहदान डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्त बाळाजी सारंग मूळचे सिंधुदुर्गचे ब्युरो । पुणे : रक्तदान, अवयवदानाकडे कल वाढत आहे. मात्र, रूढी-परंपरांमुळे देहदानात अडचणी येतात. आत्म्याला शांती मिळणार नाही, या भीतीने कुटुंबीय देहदान करत नाहीत. मात्र,…

Read Moreमृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने झिजवला देह
chandani kambali

लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर कुडाळच्या जनतेला द्यावे

भाजप नगरसेविका चांदणी कांबळी यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांना आव्हान प्रतिनिधी । कुडाळ : नगरपंचायतीच्या मागील वर्षभराच्या कारभाराबाबत भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या वर्षभरात झालेल्या घोटाळे आणि भ्रष्टाचारांची मालिका सुरू केल्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे…

Read Moreलाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर कुडाळच्या जनतेला द्यावे

देवबाग येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील देवबाग येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. श्री हनुमान सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, देवबाग हनुमान मंदीराच्या 38 व्या  वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेया खुल्या…

Read Moreदेवबाग येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

सुनील पवार यांनी दिली माहिती २ जून रोजी तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : किल्ले रायगडावर २ जूनला तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणारआहेत अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. हा…

Read Moreशिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

पिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद

पिंगुळी गुढीपुर  येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाचे आयोजन पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेतेपद प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर  येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुला पुरुष गट कबड्डी साखळी सामन्यात लक्ष्मीनारायण वालावल संघाने…

Read Moreपिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद
error: Content is protected !!