
तरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ चा शुभारंभ निलेश जोशी । कुडाळ : तरुणांना वाचन संस्कृतीकडे वाळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण पिढी वाचती झाली तर वाचन संस्कृती टीकेल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी…