
नेरूर ते चेंदवण, वालावल, कवठी रस्ता निदान चतुर्थी पुर्वी डागडुजी करा
प स सदस्य सौ अर्चना बंगे यांची मागणी नेरुर-वालावल चेंदवण कवठी पर्यंत रस्त्याची चाळण झाली असुन निदान गणेशोत्सवापुर्वी डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ बंगे म्हणतात,…










