कोकण कृषी विद्यापीठ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल !

कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे प्रतिपादन मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यलयात डॉ. भावे यांचा सत्कार प्रतिनिधी । कुडाळ : दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे…

Read Moreकोकण कृषी विद्यापीठ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल !

पाट हायस्कुलमध्ये योग दिन साजरा

विद्यार्थिनींनी संगीताच्या तालावर सादर केली प्रात्यक्षिके प्रतिनिधी । कुडाळ : 21 जून जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पाट हायस्कूल कै. मा एकनाथजी ठाकूर कलाकादमीच्या विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार आणि योगाची प्रात्यक्षिके संगीताच्या तालावर सादर केलीयोग दिनाचे महत्त्व समजण्यासाठी समाजात चांगला संदेश देण्याकरिता सौ…

Read Moreपाट हायस्कुलमध्ये योग दिन साजरा

शाब्बास ! पाट हायस्कूलची कुमारी श्रुतिका मोर्ये पखवाज विशारद

निलेश जोशी । कुडाळ : पाट हायस्कूल मध्ये बारावीमध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कु श्रुतिका आनंद मोर्ये हिने यावर्षी पखवाज विशारदची परीक्षा दिली होती. या परीक्षेत द्वितीय श्रेणीमध्ये तिने यश संपादन केलेले आहे. एक वेगळे क्षेत्र निवडून श्रुतिकाने मिळविलेल्या या यशाबद्दल…

Read Moreशाब्बास ! पाट हायस्कूलची कुमारी श्रुतिका मोर्ये पखवाज विशारद

गणित प्रज्ञावंत सोहनी !

गणित प्रज्ञा परीक्षेत सोहनी संदीप साळसकर हिचे यश सिल्वर कॅटेगिरी मध्ये विशेष नैपुण्य निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळातर्फे 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत एस.एल.देसाई विद्यालय,पाट ची विद्यार्थिनी कुमारी सोहनी संदीप साळसकर…

Read Moreगणित प्रज्ञावंत सोहनी !

कुडाळ न.प. च्या कुत्रा निर्बिजीकरण मोहिमेत मोठा घोळ ?

नोंदणी रद्द झालेल्या संस्थेला दिला ठेका भाजप गटनेता विलास कुडाळकर यांचा आरोप निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने कुडाळ शहरांमध्ये राबविलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेत मोठा घोळ असून ही मोहीम राबवण्यासाठी ठेका दिलेल्या कराड येथील व्हेट्स फॉर…

Read Moreकुडाळ न.प. च्या कुत्रा निर्बिजीकरण मोहिमेत मोठा घोळ ?

कुडाळात उद्या सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमचा स्नेहबंध

एस आर दळवी फाऊंडेशनचे आयोजन स्नेहबंधचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच प्रयोग प्रतिनिधी । कुडाळ : एस आर दळवी फाऊंडेशन अंतर्गत सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमचा स्नेहबंध 2023 स्नेहमेळावा रविवार दि 18 जून रोजी मराठा समाज हाॅल कुडाळ येथे सकाळी 11 ते 2…

Read Moreकुडाळात उद्या सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमचा स्नेहबंध

प्रेरणादायी ! ग्रंथालयाला पुस्तके देऊन वाढदिवस साजरा

विनायक पाटील यांची आदर्शवत कामगिरी प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील क्षा. म. समाज मुंबई संचलित के एम एस अद्यापक विद्यालय मिठबाव येथील डीएड कॉलेजचा विद्यार्थी विनायक पाटील यांने आपला वाढदिवस कॉलेजच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला ही निश्चितच…

Read Moreप्रेरणादायी ! ग्रंथालयाला पुस्तके देऊन वाढदिवस साजरा

कुडाळ नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर 

महाविकास आघाडीच्या धोरणानुसार निवड  सर्वाना सोबत घेऊन काम करणार – अक्षता खटावकर  निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी आज महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर विराजमान झाल्या. आफरीन करोल यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानन्तर नगराध्यक्ष पदासाठी अक्षता खटावकर…

Read Moreकुडाळ नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर 

…तो पर्यंत ओसरगाव टोल नाका सूरू होऊ देणार नाही- इर्शाद शेख

निलेश जोशी । सिंधुदुर्ग : उद्या 14 जून 2023 पासून ओसरगाव टोल नाका सूरू करण्याच्या हालचाली सूरू आहेत. परंतू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनाना जो पर्यंत ओसरगाव टोल नाक्यावर टोलमधून मुक्ती मिळत नाही तो पर्यंत ओसरगाव टोल नाका सूरू होऊ देणार…

Read More…तो पर्यंत ओसरगाव टोल नाका सूरू होऊ देणार नाही- इर्शाद शेख

प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडाळाने घेतली शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट 

विविध प्रलंबित प्रश्नाबाबत वेधले लक्ष  केसरकरांनी प्रश्न सोडवण्याबाबत केले आश्वासित प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांचे नेतृत्वाखाली शालेय शिक्षण मंत्री  दिपकभाई केसरकर यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन…

Read Moreप्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडाळाने घेतली शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट 

राकेश कांदे यांचा कुडाळ शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा

प्रतिनिधी । कुडाळ : भाजपचे कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे . तसे राजीनामा पत्र त्यांनी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर याना पाठवले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या अचानक…

Read Moreराकेश कांदे यांचा कुडाळ शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा

“शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!”

प्रशासकीय यंत्रणांकडून गर्दीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांना जमवण्याची नामुष्की ? लाखो रुपये उधळून केलेला इव्हेंट म्हणजे “चाराणेची कोंबडी अन बारण्याचो मसालो” असल्याची लाभार्थ्यांमध्ये चर्चा.. मनसेची टीका प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र शासन आयोजित कुडाळ येथील “शासन आपल्या दारी” इव्हेंटमुळे…

Read More“शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!”
error: Content is protected !!