पिंगुळीचे माजी ग्रा.प. सदस्य बाबू सावंत यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : पिंगुळी ग्रामपंचायत माजी सदस्य, उत्कृष्ट कबड्डीपटू तसेच सर्वांशी प्रेमाने वागणारे रिक्षा व्यवसायिक सुभाष उर्फ बाबू सावंत (वय 57) यांचे रविवारी सकाळी दुःखद निधन झाले. ते गेली बरीच वर्षे रिक्षा व्यवसायिक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक माणसे…

Read Moreपिंगुळीचे माजी ग्रा.प. सदस्य बाबू सावंत यांचे निधन

तळवडे येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती

लहान गटात निधी खडपकर प्रथम श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी तळवडे, आयोजित श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिंगुळीची मृणाल…

Read Moreतळवडे येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात अभ्यास गटाची स्थापना

शास्त्रोक्त माहिती संकलित करणार मत्स्य,फॉरेस्ट आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा पुढाकार निलेश जोशी । कुडाळ : व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य ,फॉरेस्ट ,संशोधन ,शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास…

Read Moreव्हेल माशाच्या उलटी संदर्भात अभ्यास गटाची स्थापना

कुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

‘कोकणची चेडवा’ यांचे आयोजन कलाकार आणि व्यावसायीक यांना मिळणार प्रोत्साहन निलेश जोशी । कुडाळ : छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 मे 2024 या कालावधीत…

Read Moreकुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

नेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेसह आता अनेक संस्थांचे आयोजन नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून रविवार १२ मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

Read Moreनेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

हरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

गावपातळीवर मृण्मयी केरकर विजेती श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत खुली नृत्य स्पर्धा प्रतिनिधी। कुडाळ : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तर गावपातळीवरील स्पर्धेत…

Read Moreहरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती प्रतिनिधी । मालवण : मालवण शिवसेना शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण…

Read Moreमालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

को.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

को.रे.मार्गावर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक निलेश जोशी। सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवसर आणि राजापूर रोड या स्थानकांदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या दि. १० मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी नऊ वाजून १० मिनिटांपासून ११ वाजून…

Read Moreको.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

स्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक समर्थ चरणी नतमस्तक

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक सोमवारी दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल…

Read Moreस्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक समर्थ चरणी नतमस्तक

मतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

मतदान साहित्य घेऊन ९१८ केंद्रांवर कर्मचारी रवाना सर्वानी मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन निलेश जोशी । सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

Read Moreमतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे समर कॅम्पचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे दिनांक ४,५ आणि ६ मे रोजी १० ते १५ वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळला.दरवर्षी या कार्यशाळेचे आयोजन केले जाते मुलाना या…

Read Moreवसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे समर कॅम्पचे आयोजन

पाट हायस्कूलमध्ये ज्ञानेश सामंत यांच्या हस्ते नूतन अभ्यासिकेचे उद्घाटन

गुरु शिष्य परंपरा जपा ! ज्ञानेश सामंत यांचे प्रतिपादन प्रतिनिधी । कुडाळ : एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ ,पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट,कै . सौ. एस. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. विलासराव देसाई उच्च…

Read Moreपाट हायस्कूलमध्ये ज्ञानेश सामंत यांच्या हस्ते नूतन अभ्यासिकेचे उद्घाटन
error: Content is protected !!