रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक सायकलिंगसाठी कुडाळचा रूपेश तेली पात्र

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू रुपेशच्या खडतर मेहनतीला यश निलेश जोशी । कुडाळ : रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळच्या रूपेश तेली या सायकलपटूची निवड झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून या एकमेव सायकलपटूची निवड झाल्याने सायकलपटू रूपेश तेलीचे…

Read Moreरेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक सायकलिंगसाठी कुडाळचा रूपेश तेली पात्र

भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाकडून केल्या जाणाऱ्या भात खरेदीवर बोनस जाहीर करण्याच्या आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. भात खरेदीवर हेक्टरी २० हजार रु बोनस रक्कम सरकारने जाहीर केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read Moreभाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर

कुडाळमध्ये २१ ला मोफत आरोग्य तपासणी

कुडाळ लायन्स क्लबचा उपक्रम रक्तातील साखर, चरबी घटक वगैरेची चाचणी प्रतिनिधी । कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि डॉ रेड्डी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पाटणकर यांच्या शांता हॉस्पिटल येथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १ या…

Read Moreकुडाळमध्ये २१ ला मोफत आरोग्य तपासणी

सिंधुदुर्ग हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा – रुणाल मुल्ला

कुडाळ येथे चर्मकार समाज गौरव सोहळा संपन्न दिनदर्शिका प्रकाशन, गुणगौरव सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा आहे. आजची तरुण पिढी येथील दशावतार लोककला पुरातन कला जोपासून वाटचाल करत आहेत हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुडाळ…

Read Moreसिंधुदुर्ग हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा – रुणाल मुल्ला

वझरे-दोडामार्ग येथील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यतून २५ स्पर्धक सहभागी प्रतिनिधी । कुडाळ : वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वझरे गावठणवाडी (ता दोडामार्ग) आयोजित महाराष्ट्र गोवा राज्य मर्यादित आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली दोन्ही राज्यातून 25 स्पर्धक…

Read Moreवझरे-दोडामार्ग येथील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

मनसे शिष्टमंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल या कामात वनविभाग वेगळ्या भूमिकेत असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर खुलासा करण्याची मागणी प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : माणगाव खोऱ्यातील अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प होणार असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊन बरेच दिवस लोटले. असून याविषयी…

Read Moreअंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

जिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

मनसेने घेतली डाॅक्टर अधीकाऱ्यांची झाडाझडती जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये ताळमेळ नाही जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची होतेय हेळसांड प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात समन्वय नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना फार त्रास सहन करावा…

Read Moreजिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

शासनाला दिले मागणीचे निवेदन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदील झाला असुन त्यांच्या व्यथा ऐका. त्यांना पीक विमा मुदत वाढवून द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत यांनी शासनाकडे केली आहे. श्री. सावंत यांनी तहसीलदार कार्यालयात…

Read Moreशेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

रंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार 

तेंडोलकर यांना राज्य शासनाचा कला रजनी लोककला पुरस्कार झाला आहे जाहीर  निलेश जोशी । कुडाळ : राज्य शासनाच्या कला रजनी लोककला पुरस्कारात माझ्या जिल्ह्याच्या योगदानाबरोबरच माझे सर्व दशावतार बांधव व अलोट नाट्यप्रेमीचा सहभाग आहे सातासमुद्रापार पोचलेली आपली दशावतार लोककला अजुन…

Read Moreरंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार 

राज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

सभेनंतर सेन्सॉर बोर्ड सदस्यांशी रंगकर्मीसोबत खुल्या चर्चेचे आयोजन ब्युरो । कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा १  डिसेंबर रोजी सकाळी  ११ वाजता कणकवली पं स च्या भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

Read Moreराज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

श्री देव कुडाळेश्वरचा जत्रोत्सव २ डिसेम्बरला

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ गावचे दैवत व श्रध्दास्थान श्री देव कुडाळेश्वर देवतेचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त शनिवार दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी संपूर्ण दिवस देवाला नारळ केळी ठेवणे, नवस करणे, नवस…

Read Moreश्री देव कुडाळेश्वरचा जत्रोत्सव २ डिसेम्बरला

पलटवार । संध्याताई, धिंड काढणे हीच तुमची संस्कृती !

जान्हवी सावंत यांच्यामागे जिल्ह्यातील महिला आणि शिवसेना भक्कम शिवराळ भाषा प्रकरणी उबाठा महिला आघाडी जान्हवी सावंत यांच्या पाठीशी निलेश जोशी । कुडाळ : धिंड काढणे हीच तुमची संस्कृती आहे. मोदींच्या भाजप-संघामध्ये धिंड काढणे, अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, हीच तुमची…

Read Moreपलटवार । संध्याताई, धिंड काढणे हीच तुमची संस्कृती !
error: Content is protected !!