मुळदे येथील जगन्नाथ चव्हाण यांचे निधन

कुडाळ तालुक्यातील मुळदे चव्हाणवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य सेवक (मलेरीया) व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ सखाराम चव्हाण (वय ८१) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. आपल्या सेवाकार्यात त्यांनी अनेकांच्या घरी जाऊन आरोग्यसेवा दिली होती. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुळदे माजी उपसरपंच व…

Read Moreमुळदे येथील जगन्नाथ चव्हाण यांचे निधन

दत्तप्रसाद शेणई यांचे रसिकांच्या मनात अढळ स्थान – रुपेश पावसकर

वालावल येथे दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई यांचा सत्कार अष्टपैलू दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई हे केवळ एक नाव नाही, तर दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक जिवंत दीप आहे. अभिनयातील सहजता, वाक्चातुर्याची धार, पदन्यासातील लयबद्ध सौंदर्य आणि संगीताची आत्मस्पर्शी अनुभूती या…

Read Moreदत्तप्रसाद शेणई यांचे रसिकांच्या मनात अढळ स्थान – रुपेश पावसकर

पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न

परजिल्ह्यातील दोघांना ग्रामस्थांचा ‘प्रसाद’ कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हि घटना आज दुपारी घडली.पिंगुळी भूपकरवाडी नजिक रस्त्याने चालणा-या…

Read Moreपिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न

माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ कार आणि रिक्षामध्ये अपघात

पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात आज (गुरूवारी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास…

Read Moreमाड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ कार आणि रिक्षामध्ये अपघात

कुडाळला २८ रोजी चित्रकला कार्यशाळा

विख्यात चित्रकार नामानंद मोडक यांचे मार्गदर्शन चित्रकला स्पर्धेचेही होणार बक्षीस वितरण कुडाळ शहर , कुडाळ तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता चित्रकला संदर्भातील कलात्मक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.…

Read Moreकुडाळला २८ रोजी चित्रकला कार्यशाळा

संत रविदास यांचे विचार आत्मसात करा – मधुकर जाधव

संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न संत रविदास यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या समाजाची तरुण पिढी ही समाजाच्या प्रवाहात आली पाहिजे, असे प्रतिपादन कवी समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर जाधव…

Read Moreसंत रविदास यांचे विचार आत्मसात करा – मधुकर जाधव

कुडाळ रोटरीच्या फेस्टिवलमध्ये भरगच्च कार्यक्रम

29 ते 31 डिसेंबर रोजी आयोजन संस्कृतिक कार्यक्रमांसह इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानवर दि. 29,30 व 31 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची…

Read Moreकुडाळ रोटरीच्या फेस्टिवलमध्ये भरगच्च कार्यक्रम

नेरूर येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

नेरूर समता नगर येथील 21 वर्षीय जीवन दीपक कदम या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नेरूर समता नगर येथील जीवन दीपक कदम याने आपल्या राहत्या घरी…

Read Moreनेरूर येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

मुंबई – गोवा महामार्गावर पीठढवळ पुलावर बोलेरो पिकअप गाडीला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे पीठढवळ पुलावर मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे. हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जातं होती. मात्र गाडी चालकाला पिठढवळ पुलावरील वळणाचा अंदाज न…

Read Moreमुंबई – गोवा महामार्गावर पीठढवळ पुलावर बोलेरो पिकअप गाडीला अपघात

कोकणातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं !

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं आवाहन कुडाळ कॉनबॅक संस्थेला दिली भेट महाराष्ट्र शासनाने देशात पहिल्यांदा बांबू धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे बांबू पिकाला महत्व आलं आहे. तापमान वाढीचा फटका…

Read Moreकोकणातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं !

कुडाळ पोलीस ठाण्याचा एस.पी.कडून गौरव

यशस्वी गुन्हे तपास आणि आयएसओ मानांकन कामगिरी संवेदनशील व गंभीर गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्यात I.S.O. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.याबाबत परिसिद्धीस…

Read Moreकुडाळ पोलीस ठाण्याचा एस.पी.कडून गौरव

जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार

न्या. अमित जामसंडेकर आणि न्या. श्रीराम शिरसाट यांचा होणार गौरव न्या. मकरंद कर्णिक, न्या. दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सिंधुदुर्ग जिल्हा बार असो तर्फे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई…

Read Moreजिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार
error: Content is protected !!