
कणकवली झेंडा चौक येथे मेजर आनंद पेडणेकर यांना ध्वजारोहणाचा मान
सैन्यदलात सेवा करून आनंद पडणेकर झाले आहेत सेवानिवृत्त प्रजासत्ताकदिना निमित्त कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कणकवली शहरातील झेंडा चौक येथे ध्वजारोहणाचा मान भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले मेजर आनंद रामचंद्र पेडणेकर यांना देण्यात आला.कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र असलेले मेजर आनंद पेडणेकर…









