
आचरा परीसरात पावसाचा जोर कायम
काझीवाडी येथे घरावर झाड पडून नुकसानआचरा परीसरात पावसाचा जोर कायम असून सोसाट्याच्या सुटणारया वारयामुळे झाडे उन्मळून घरांचे,विद्यूत मंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. गुरुवारी सकाळी आचरा काझीवाडी येथील इम्तियाज मुनिरुद्धीन अहमद काझी यांच्या घरावर कलम उन्मळून पडल्याने घराचे सुमारे 65हजाराचे नुकसान…










