
जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होवून नशामुक्त समाज घडेल !
पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे प्रतिपादन पोलीस दलातर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा ब्युरो । सिंधुदुर्ग : अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम समाजासमोर यावेत, अंमली पदार्थ्याच्या सेवनामध्ये अडकलेली पिढी नशेच्या विळख्यातून बाहेर यावी, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या…










