
नवीन आंबेरी पुलावरून बसेस व अन्य वाहाने सुरू करा
उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांची मागणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून आंबेरी पूल पूर्ण प्रतिनिधी । कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी माणगाव खोऱ्यातील जनतेला दिलेला शब्द पुर्ण केला असुन आपत्कालीन व्यवस्था म्हणून माणगाव आंबेरी नविन पुलावरुन एस टी बसेस व…










