शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

शासनाला दिले मागणीचे निवेदन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदील झाला असुन त्यांच्या व्यथा ऐका. त्यांना पीक विमा मुदत वाढवून द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत यांनी शासनाकडे केली आहे. श्री. सावंत यांनी तहसीलदार कार्यालयात…

Read Moreशेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

भीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

संशयिताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनी सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी संस्थेच्या सांगवे येथील संचालिका शुभांगी बाळकृष्ण कांबळे हिला प्रमुख जिल्हा व सत्र…

Read Moreभीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध

कणकवली छेडले जोडे मारो आंदोलन कर्नाटक मधील काँग्रेसचे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने खर्गे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपा…

Read Moreस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध

कणकवली तहसीलदार कार्यालयात जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह कार्यालयाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे,…

Read Moreकणकवली तहसीलदार कार्यालयात जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर याना मिळाला स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स

त्यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे वर्षाव नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांना स्टार एज्युकेशनच्या वतीने यंदाच्या 2023 चा स्टार एज्युकेशन अवॉर्ड हा प्राप्त झाला आहे.एज्युकेशन सप्लाय अँड फ्रॅंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून…

Read Moreनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर याना मिळाला स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स

नागवे रेशन दुकानावर प्लास्टिक तांदूळ आढळल्याची तक्रार!

तांदूळ प्लास्टिकचे नाहीत तर पोषणयुक्त तहसीलदारांची माहिती शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांनी दिले निवेदन नागवे रेशन दुकान मध्ये सध्या आलेल्या धान्य वितरण करण्यात येणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आल्याचे दिसत असल्याची तक्रार नागवे शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे…

Read Moreनागवे रेशन दुकानावर प्लास्टिक तांदूळ आढळल्याची तक्रार!

रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे 16रोजी कथाकथन स्पर्धा

रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी शनिवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा श्रीमती रजनी ठाकूर व विजयालक्ष्मी ठाकूर यांनी प्रायोजित केली आहे. यासाठी साहसी कथा हा विषय आहे.…

Read Moreरामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे 16रोजी कथाकथन स्पर्धा

मालवण कथामालेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न!

‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!’ अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेच्या वतीने पेंढर्‍याची वाडी, पेंडूर, ता. वेंगुर्ले या प्राथमिक शाळेत मुलांसाठी ‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!’ हा मालवण कथामालेचा कार्यक्रम संपन्न झाला. गोष्टी, गप्पा, गाणी, अभिनय गीत प्रबोध, परिकथा, ऐतिहासिक कथा,…

Read Moreमालवण कथामालेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न!

पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान आरोग्य पथकात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. कुबेर मिठारी यांचा गौरव

सीईओ प्रजित नायर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांनी दिले प्रशस्तीपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या दौऱ्या दरम्यान नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य सेवेकरीता नियुक्त केलेल्या पथकामध्ये मालवण चौके येथील प्राथमिक…

Read Moreपंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान आरोग्य पथकात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. कुबेर मिठारी यांचा गौरव

वागदे येथील अंकुश घाडीगांवकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील वागदे गावातील मांगरवाडी येथील जेष्ठ नागरिक अंकुश वासुदेव घाडीगांवकर (वय ९०), यांचे आज सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, 3 मुलगे, नातू आणि नाती असा परिवार आहे. गावातील शिरीष घाडीगावकर यांचे ते वडील होत.…

Read Moreवागदे येथील अंकुश घाडीगांवकर यांचे निधन

वायंगणी येथील प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वायंगणी ग्रामपंचायत व यारा फाउंडेशन तर्फे आयोजन वायंगणी ग्रामपंचायत व यारा फाउंडेशन तर्फे वायंगणी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींना वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. ग्रामपंचायत वायंगणी वतीने महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण…

Read Moreवायंगणी येथील प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवाना नूतनीकरण करण्याचे आवाहन

प्रत्येक तालुका निहाय ठरवुन देण्यात आले आहेत दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या शस्त्र परवान्याची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे अशा परवानाधारकांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्या करिता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या नूतनीकरणासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज दाखल करावा लागणार…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवाना नूतनीकरण करण्याचे आवाहन
error: Content is protected !!