
पोद्दार च्या मिहिर उमेश सावंत याचे दहावी मध्ये उज्वल यश
97.2 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीबीएसई बोर्ड दहावीच्या परीक्षेमध्ये कणकवलीतील मिहिर उमेश सावंत यांने 97. 2% गुण मिळवत यश मिळवले. दहावीच्या परीक्षेमध्ये मिहिर सावंत यांने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.…