
कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या खळबळजनक व्हाट्सअप स्टेटस ने राजकीय घडामोडींचा “संदेश”
लवकरच ठाकरे गटातील बड्या पदाधिकाऱ्याच्या भाजप प्रवेशाचे संकेत शेलक्या शब्दात समीर नलावडेंकडून इशारा “राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!” हा व्हाट्सअप स्टेटस आहे…










