
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदोन्नती , जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी 13 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर राज्यभर धरणे आंदोलन
महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम यांची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची सभा शासकीय विश्रामगृह कणकवली येथे महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदरवेळी महासंघाचे राज्याचे महासचिव सुरेश तांबे उपस्थित होते . सदरवेळीकास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या…