
उल्लेखनीय कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल पांडुरंग वालावलकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान
पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी गौरव महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. मुबंई पोलीस कमिशनर विवेक फणसळकर…