शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत 1 लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन

खारेपाटण येथे श्रीकृष्ण जन्माष्ठमी निम्मित खारेपाटण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत 1लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन केले असून. यामध्ये 5थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 3,000 बक्षीस, 6थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 4,000 बक्षीस तर 7 थराची सलामी देणाऱ्या…

Read Moreशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत 1 लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे निर्माते स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या पुतळ्यास संस्थेचे…

Read More78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

महिलांच्या आर्थिक विकासासाठी स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी गोपुरी आश्रमात विक्री केंद्र

७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महिला विकासाच्या नव्या पर्वाची गोपुरी आश्रमात सुरुवात कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७६ वर्षापूर्वी म्हणजेच ५ मे १९४८ साली कोकणातील शेतकरी वर्गाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी गोपुरी आश्रम हा प्रयोग मांडला त्याचे काम गेली ७६ वर्षे…

Read Moreमहिलांच्या आर्थिक विकासासाठी स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी गोपुरी आश्रमात विक्री केंद्र

ऐश्वर्य मांजरेकर महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा आणि मुंबईचे पालकमंत्री मा. दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मालवणच्या सुपुत्राचा सन्मान सिंधुदुर्ग :- महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विविध स्वरुपाचे पुरस्कार देऊन गौरव करीत असते. त्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांच्या पुरस्कारांचा…

Read Moreऐश्वर्य मांजरेकर महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित

पंडित हेमंत पेंडसे यांच्या हस्ते गुरुपौर्णिमा 2024 चा शुभारंभ

आचरेकर प्रतिष्ठान कणकवली च्या वतीने आयोजन आचरेकर प्रतिष्ठान कणकवली संचलीत आणि पंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित गुरुपौर्णिमा २०२४ चे उद्घाटन पंडित हेमंत पेंडसे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संघनगान केंद्राचे गुरू पंडित समीर दुबळे तबला प्रशिक्षक चारूदत्त…

Read Moreपंडित हेमंत पेंडसे यांच्या हस्ते गुरुपौर्णिमा 2024 चा शुभारंभ

नवविवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून पती व सासू निर्दोष

आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद वैभववाडी तालुक्यातील कुसुर (मधलीवाडी) येथील नवविवाहीता भक्ती भरत पाटील (24)हिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच चरित्र्याबाचतचा सतत संशय घेऊन जाच केला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तीला पेटवून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी…

Read Moreनवविवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून पती व सासू निर्दोष

श्रद्धा सतीश पाटकर हिला जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान श्रद्धा हिच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा युवा ( युवती )पुरस्कार सन २०२०-२१ चा पुरस्कार हुंबरट येथील श्रद्धा सतिश…

Read Moreश्रद्धा सतीश पाटकर हिला जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त

आदर्श कार्याचा सन्मान-जेराॅन फर्नांडिस

आदर्श पुरस्कार प्राप्त मंडल अधिकारी अजय परब यांचा आचरे येथे सत्कार आचरा मंडल अधिकारी अजय परब यांनी केलेल्या आदर्श कार्याचा सन्मान शासनाने केला असून भविष्यात त्यांना पदोन्नतीने मोठी पदे मिळावीत असे मत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी व्यक्त केले. महसूल…

Read Moreआदर्श कार्याचा सन्मान-जेराॅन फर्नांडिस

जास्तीत जास्त पालकांनी मुलांना मराठी माध्यमातील शाळान मध्ये शिक्षण द्यावे-धोंडी चिंदरकर

चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न जिल्हा परिषद शाळांन मध्ये शिक्षण घेऊन मुलं आज देश पातळी वर नाव कमवत असून इंग्रजी माध्यमाकडे सध्या लोकांचा ओढा वाढलेला आहे. इंग्रजी माध्यम हि जरी काळाची गरज असली तरी आपल्या मुलांना मराठी माध्यमातूनच…

Read Moreजास्तीत जास्त पालकांनी मुलांना मराठी माध्यमातील शाळान मध्ये शिक्षण द्यावे-धोंडी चिंदरकर

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन मोठा उत्सहात साजरा३

डॉ भोगटे कुटुंबाकडून शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन मोठा उत्सहात साजरा सकाळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद कदमयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वातंत्रदिनाचे महत्व पटवून दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत सावंत पळसंब उपसरपंच अविराज परब…

Read Moreजि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन मोठा उत्सहात साजरा३

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीला पोषक व्यवस्था राबविण्यासाठी खास नियोजन करावे

नशाबंदी मंडळ च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने “करू व्यसनमुक्तीचे खंडन, हेच स्वातंत्र्याचे रक्षाबंधन!” नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने या अभियानाची सुरुवात मा. सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून करण्यात आली.समाजाचे…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीला पोषक व्यवस्था राबविण्यासाठी खास नियोजन करावे

कवी अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल’ समीक्षा ग्रंथ प्रकाशित

ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ. शरयू आसोलकर यांचे संपादन कवी अजय कांडर यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित ‘आवानओल ‘ काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल ‘ हा समीक्षा ग्रंथ अक्षयवाड:मय प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहे. मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यास प्रसिद्ध कवयित्री प्रा.डॉ.शरयू…

Read Moreकवी अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल’ समीक्षा ग्रंथ प्रकाशित
error: Content is protected !!