कणकवली नगरपंचायत चे ५६ हजार हातोहात पळवले

कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मधील प्रकार पोलिसांकडून त्या संशयितांचा शोध सुरू कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्याच्या बॅगेतील तब्बल ५६ हजार ४१० रुपयांची रक्कम एका महिलेने हातचलाखी करत लंपास केल्याचा…

Read Moreकणकवली नगरपंचायत चे ५६ हजार हातोहात पळवले

युवा संदेश च्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन

विविध स्पर्धांमध्ये २२४ विद्यार्थ्यांचा सहभाग कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे उद्घाटन जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आज करण्यात…

Read Moreयुवा संदेश च्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन

सरकारी नोकरी ही स्पर्धा परीक्षा देऊनच मिळवता येते – तहसीलदार अमोल पाठक.

युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग आणि एसआरएम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नियमित प्रशिक्षण वर्ग २० फेब्रु. पासून तलाठी व संयुक्त पूर्व परीक्षा बॅच सुरु विक्रीकर निरीक्षक सुरभी कडुलकरचा सत्कार. प्रतिनिधी । कुडाळ. : कोकणातील विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहीजे की स्पर्धा परीक्षांची…

Read Moreसरकारी नोकरी ही स्पर्धा परीक्षा देऊनच मिळवता येते – तहसीलदार अमोल पाठक.

विद्यार्थी अपहरणा प्रकरणी तपासाची चक्रे गतीने फिरवा

आमदार नितेश राणे यांच्या पोलिसांना सूचना रात्री उशिरा सावडाव मध्ये भेट देत ग्रामस्थ,पालकांशी केली चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास येताच आमदार श्री राणे यांनी सोमवारी रात्री उशिरा…

Read Moreविद्यार्थी अपहरणा प्रकरणी तपासाची चक्रे गतीने फिरवा

अन्यथा पिंगुळीत ”काळसे” घटनेची पुनरावृत्ती टळली !

पोलीस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका !, भरधाव डंपरवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर नजिकच्या बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या दुचाकीला डंपरची जोरदार धडक बसली. यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तर तेथे उभ्या असलेल्या एका युवकाला…

Read Moreअन्यथा पिंगुळीत ”काळसे” घटनेची पुनरावृत्ती टळली !

म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल मार्गाची दुरुस्ती होणार

सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी राजन चव्हाण यांचे आश्वासन कुडाळ : म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल या मार्गाची दुरुस्ती मागील अनेक वर्षे रखडली होती. याबाबत नेरूर आणि पिंगुळीवासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुद्धा केला. परंतु, या मार्गाची दुरूस्ती केवळ कागदावरच…

Read Moreम्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल मार्गाची दुरुस्ती होणार

विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

कणकवली : कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले २७ वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं.…

Read Moreविशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

सावडाव मधील “त्या” अपहरणाच्या घटनेत अनेक सवाल उपस्थित

लवकरच सत्य उजेडात येईल डीवायएसपी विनोद कांबळे यांची माहिती पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव येथील सहा शाळकरी विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा दावा सावडाव येथील काही लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच…

Read Moreसावडाव मधील “त्या” अपहरणाच्या घटनेत अनेक सवाल उपस्थित

ज्येष्ठ नागरिकां करिता बँकांनी स्वतंत्र रांगांची कार्यवाही करा!

कणकवली पोलिसांच्या बँकांच्या प्रतिनिधींना सूचना बँक एटीएम सुरक्षेबाबत काळजी घ्या कणकवली : कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये स्वतंत्र रांगा कार्यरत ठेवण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचा बँकांनी गंभीर्याने विचार करा अशा सूचना कणकवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम चव्हाण यांनी…

Read Moreज्येष्ठ नागरिकां करिता बँकांनी स्वतंत्र रांगांची कार्यवाही करा!

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्त २६ फेब्रु रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत शिव व्याख्यानाचे आयोजन

प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे महाराज शौर्यगाथा मांडणार सावंतवाडी : सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

Read Moreसावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्त २६ फेब्रु रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत शिव व्याख्यानाचे आयोजन

भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचला प्रमाणपत्र वितरित

फोटोग्राफी सेमिनारला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी । कुडाळ : येथील भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि उत्कृष्ट फोटोग्राफर…

Read Moreभूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचला प्रमाणपत्र वितरित

राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

संघटनेकडून शुभेच्छा कणकवली : तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे आजपासून सुरू झाल्या असून १४ फेब्रुवारी…

Read Moreराज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना
error: Content is protected !!