
वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांवमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी वेधले लक्ष
कुडाळ : वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ व शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले. या समितीने सर्व आढावा घेत नुकसानबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता…