नारींग्रे येथे १३ फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
आचरा : नारींग्रे येथील जयंत भावे यांच्या निवासस्थानी सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा१४५वा प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता विजय ग्रंथ पारायणास सुरुवात, दुपारी१०.४५ नंतर महापूजा,अभिषेक, लघरूद्र, महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्रौ९.३०वाजता…