वेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने वारंवार वाहतूक कोंडी, थांबा अन्यत्र हलविण्याची आरटीओंची सूचना कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. हा थांबा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आरटीओंनी…

Read Moreवेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

कणकवलीतील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंना सोईसुविधा उपलब्ध करून देणार नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन कणकवली बॅटमिंटन क्लब आणि के.एन.के. स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली न. पं. च्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सिंधुदुर्ग बॅटमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे…

Read Moreकणकवलीतील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार, सचिवपदी मयुर चराठकर, खजिनदार पदी रामचंद कुडाळकर यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी मयुर चराठकर यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड केली. ही निवड प्रक्रिया जिखमाना मैदानावरील सभागृहात जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव तथा निरिक्षक देवयानी वरसकर व जिल्हा सदस्य दिपेश…

Read Moreसावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार, सचिवपदी मयुर चराठकर, खजिनदार पदी रामचंद कुडाळकर यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड

कुडाळचा सुपुत्र ऋतुराज राणेचे एमबीबीएस परीक्षेत सुयश

कुडाळ : डॉक्टरकीचा पेशा घरातच असलेल्या कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील डॉ. राजन राणे यांचा सुपुत्र ऋतुराज राणे याने नुकताच मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एमबीबीएस परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून ऋतुराज याने…

Read Moreकुडाळचा सुपुत्र ऋतुराज राणेचे एमबीबीएस परीक्षेत सुयश

शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

कुडाळ : शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरविंद करलकर यांनी कुडाळ आणि बांव गावातील विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चर्चा केली. कुडाळ तालुका तसेच बांव गावातील रस्ते तसेच…

Read Moreशिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

कुडाळात १२ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

जिजाऊ चौकातून सुरुवात बाबा वर्दम रंगमंच येथे समारोप शरद पोंक्षे कथन करणार सावरकर विचार दर्शन निलेश जोशी । कुडाळ : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेचे आयोजन करण्यात…

Read Moreकुडाळात १२ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

डेगवेतील विजय देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती

डेगवे (ता.सावंतवाडी) ग्रामपंचायतीचे युवा सदस्य विजय शंभा देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यातआली.तसे पत्र शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना दिले.त्यावेळी जिल्हा प्रमुख श्री.अशोक दळवी,महिला जिल्हा प्रमुख ॲड.नीता सावंत-कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे,उपतालुका…

Read Moreडेगवेतील विजय देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती

अवकाळीचा तडाखा, कोकणातील आंबा, काजू, जांभूळ धोक्यात

पुढील पाच दिवस वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस सोसाट्याचा वारा विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. काल संध्याकाळी तसेच मध्यरात्री सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात तुरळक तर मध्यम…

Read Moreअवकाळीचा तडाखा, कोकणातील आंबा, काजू, जांभूळ धोक्यात

नाईक मराठा मंडळातर्फे 14 रोजी कुडाळ येथे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन

पहिले शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या लिखित साहित्या च्या 11 खंडांच्या पुनर्प्रकाशन सोहळ्याचे आयोजन 14 एप्रिल रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर तसेच मुंबईतील वरिष्ठ पत्रकार किरण…

Read Moreनाईक मराठा मंडळातर्फे 14 रोजी कुडाळ येथे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन

कुडाळ प्रांताधिकारी पदाचा कार्यभार सहा महिने प्रभारीवर !

दैनंदिन कामकाजावर परिणाम कुडाळ : कुडाळ प्रांताधिकारी पद तब्बल गेले सहा महिने रिक्त आहे. त्यामुळे कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होत आहे. प्रांत कार्यालयाशी निगडित विविध केसेसच्या पक्षकारांना गेले सहा महिने ‘तारीख पे तारीख’ याचाच…

Read Moreकुडाळ प्रांताधिकारी पदाचा कार्यभार सहा महिने प्रभारीवर !

मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे

उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर सचिवपदी सौगंधराज बादेकर मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्ष कालावधीच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी संतोष गावडे तर सचिवपदी सौगंधराज बादेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांनी ही निवड…

Read Moreमालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालया समोरील पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा

भाजप वेंगुर्ला तर्फे ६ एप्रिल पक्षाचा स्थापना दिन विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करून वेंगुर्लेत साजरा करण्यात आला . सर्वप्रथम प्रत्येक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर व त्यानंतर आपल्या बुथ वर पक्षाचा झेंडा उभारून कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर…

Read Moreभाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालया समोरील पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा
error: Content is protected !!