खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व चौथीचा विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ येथील कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाला मा.श्री.सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक मा.श्री. आदिनाथ कपाळे उपस्थित होते.…