ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर बार काढत युवकांची आत्महत्या

आचरा : स्वतः चे लग्न होत नाही म्हणून चंद्रशेखर भालचंद्र मुळये वय 36 याने ठासणीच्या बंदूकिने डोक्यावर गोळीमारुन घेत जिवन संपविल्याची घटना मालवण तालुक्यातील मठबुद्रूक लिंग्रस वाडी येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास मयताच्या राहत्या घराच्या पाठीमागे बाजूस घडली.याबाबतची खबर त्याचे…

Read Moreठासणीच्या बंदूकीने डोक्यावर बार काढत युवकांची आत्महत्या

वायंगणी सरपंच अस्मि लाड यांनी आपल्या सरपंचपदाचे मानधन जि.प.शाळेला केले प्रदान

कणकवली तालुक्यातील वायंगणी गावच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी सरपंच पदाच्या आपल्या कार्यकाळातील सरपंच पदाचे मिळणारे सर्व मानधन वायंगणी गावातील जिल्हा परिषद शाळेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अस्मि प्रशांत लाड यांची ऑक्टोबर 2022 मध्ये बिनविरोध लोकनियुक्त…

Read Moreवायंगणी सरपंच अस्मि लाड यांनी आपल्या सरपंचपदाचे मानधन जि.प.शाळेला केले प्रदान

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत ८४ लाख रु. निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कामांची झाली भूमिपूजने कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेसाठी ८४ लाख रु. निधी मंजूर झाला आहे. तर जनसुविधा अंतर्गत पावशी मिटक्याचीवाडी शाक्य नगर येथे गटार बांधणे…

Read Moreआ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत ८४ लाख रु. निधी मंजूर

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

कुडाळ : कुडाळ येथील कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुलला डॉ. अनिल नेरूरकर यांचे नाव देण्यावरून कुडाळवासियांनी आंदोलन छेडले आहे. याबाबत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीने आज आमदार वैभव नाईक यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यावेळी…

Read Moreकुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

शासनाच्या महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के आरक्षण चा फटका सहा आसनी व्यावसायिकांना

सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ शासनाने एसटी प्रवासासाठी महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्याने महामंडळाला सुगीचे दिवस आले असले तरी सहा आसनी प्रवासी वाहतूकदारांना याचा फटका बसला असून त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.तरी या बाबत सकारात्मक विचार करून सहा…

Read Moreशासनाच्या महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के आरक्षण चा फटका सहा आसनी व्यावसायिकांना

गणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री.मसगे यांनी सपत्नीक स्वीकारला पुरस्कार ठाकर आदिवासी लोककलेबाबत राज्य शासनाकडून गौरव निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र गणपत मसगे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात…

Read Moreगणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

आचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश वराडकर यांचे निधन

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश सीताराम वराडकर वय 57 यांचे सोमवारी मालवण येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी सकाळी आचरा हिर्लेवाडी येथील  स्मशानभूमीत  शोकाकुल वातावरणात त्यांचे अत्यसंस्कार करण्यात आले.शांत, सुस्वभावी, प्रामाणिक, विश्वासू या गुणांसाठी ते सुपरिचित होते.  त्यांच्या पश्चात…

Read Moreआचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश वराडकर यांचे निधन

मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका आज सकाळपासून सुरू

छोट्या गाड्यांसाठी मोजावे लागणार तब्बल ९० रुपये, तर छोट्या गाड्यांच्या रिटर्न जर्नीसाठी मोजावे लागणार १३० रुपये राजापूर ; मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर आता लोड पडणार आहे. कारण महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी आणि…

Read Moreमुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका आज सकाळपासून सुरू

संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या हिवाळी परीक्षा २०२२ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम…

जयसिंगपूर :महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२२ मध्ये संजय घोडावत पॉलिटेक्निकने आपली निकालाची उच्चांकीत परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून एकूण १४ विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक गुण मिळवून उच्चंकित यश संपादन केले…

Read Moreसंजय घोडावत पॉलिटेक्निकच्या हिवाळी परीक्षा २०२२ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम…

केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

आमदार नितेश राणे यांचा स्तुत्य उपक्रम पहिल्या टप्प्यात ३८० गरजू मुलींना देणार मोफत सायकल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी…

Read Moreकेद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल जमीन अतिक्रमित धारकांची बुधवार दि 12 रोजी सावंतवाडी येथे वन हक्क परिषद

सावंतवाडी : पिढ्यानंपिढ्या जंगलात राहणाऱ्या, जंगल जमिनीवर घरे बांधलेल्या, जंगल जमिनी कसून उदरनिर्वाह करणाऱ्या, जंगलावर ज्यांचं जगणं अवलंबून आहे अशा बेरड, धनगर, ठाकर, कातकरी आणी कुणबी कुटुंबांची वन हक्क परिषद बुधवार दि 12 एप्रिल रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सावंतवाडी…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल जमीन अतिक्रमित धारकांची बुधवार दि 12 रोजी सावंतवाडी येथे वन हक्क परिषद

वेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने वारंवार वाहतूक कोंडी, थांबा अन्यत्र हलविण्याची आरटीओंची सूचना कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. हा थांबा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आरटीओंनी…

Read Moreवेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !
error: Content is protected !!