मृत्यू येईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष

आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद नागवे भटवाडी येथील नंदकिशोर भिवा सुतार याला पुर्ववैमनश्यातून मृत्यू होईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तेथीलच शिवराम अशोक सातवसे, शशिकांत अशोक सातवसे व त्यांची आई अश्विनी अशोक सातवसे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी.…

Read Moreमृत्यू येईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष

न्यायालयात खोटा पुरावा दिल्याच्या आरोपातून तत्कालीन पी.एस.आय. लक्ष्मण सारिपूत्र यांची निर्दोष मुक्तता

संशयितांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. विलास परब, ॲड. विरेश नाईक यांचा युक्तिवाद जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथील केस नं. १६/१९९५ महाराष्ट्र शासन विरुध्द विजय श्रीधर परब वगैरे ३ भा.द.वि. कलम 302 सह 34 या केसमध्ये तपासिक अंमलदार म्हणून साक्ष देत…

Read Moreन्यायालयात खोटा पुरावा दिल्याच्या आरोपातून तत्कालीन पी.एस.आय. लक्ष्मण सारिपूत्र यांची निर्दोष मुक्तता

भिक्षा मागण्यासाठी स्त्री-वेश परिधान करून तृतीयपंथी असल्याचा बनाव

नांदगाव मधील एका युवतीला घेऊन तृतीयपंथी पळाल्याची अफवा तृतीयपंथी असल्याचे सांगत पैसे मिळवण्याचा नवीन फंडा पैसे मिळवण्यासाठी भिक्षा मागण्याच्या नावाखाली स्त्रीवेश धारण करून तृतीयपंथी असल्याचा बनाव रचला. हा बनाव आज दोघांच्या अंगलट आला. या घटनेमध्ये आज नांदगाव मधील एका युवतीला…

Read Moreभिक्षा मागण्यासाठी स्त्री-वेश परिधान करून तृतीयपंथी असल्याचा बनाव

वाघेरी माजी पोलीस पाटील, माजी सरपंच व उपसरपंचांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर रित्या खाजगी जमिनीत बांधलेला कोंडवाडा पाडत असताना केला अटकाव वाघेरी येथील सर्वे नंबर 55 मधील खाजगी जमिनीमध्ये बेकायदेशीर रित्या बांधलेला ग्रामपंचायतचा जीर्ण झालेला कोंडवाडा पाडत असताना या ठिकाणी येत जेसीबी फोडून टाकू अशी धमकी देऊन या ठिकानी जेसीबी व…

Read Moreवाघेरी माजी पोलीस पाटील, माजी सरपंच व उपसरपंचांवर गुन्हा दाखल

अर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

सिंधुदुर्ग पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा गुन्हा उघडकीस संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा खुन करुन तो मृतदेह जाळला. त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय…

Read Moreअर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

ओसरगाव येथे महिलेला जाळण्याच्या घटनेत फॉरेन्सिक टीम कडून नमुने घेतले

घटनास्थळी पोलिसांकडून दिवसभर कडेकोट बंदोबस्त महिलेची ओळख पटेना, पोलिसांची पथके तपासात सक्रिय कणकवली तालुक्यात ओसरगाव येथे महिलेचा घातपात झाल्याची घटना घडली झाल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम कडून घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा करण्यात आले. फॉरेन्सिक टीम…

Read Moreओसरगाव येथे महिलेला जाळण्याच्या घटनेत फॉरेन्सिक टीम कडून नमुने घेतले

ओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांची रात्रीच घटनास्थळी धाव फॉरेन्सिक तपासणी टीम कडून घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी…

Read Moreओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

ॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

गेली 30 वर्षाहून अधिक काळ ॲड. परब आहेत वकिली व्यवसायात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. विलास परब हे कणकवली शहरात मागील 30 वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत.…

Read Moreॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

अखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

पालकमंत्री नितेश राणेंकडून कालच्या अपघातानंतर प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना हळवल फाट्यावरील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी काल गुरुवारी रात्री अपघात झाल्यानंतर तब्बल दीड तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरल्याची घटना घडली होती.…

Read Moreअखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

अपघातानंतर रोखलेला महामार्ग अखेर दीड तासानंतर सुरळीत

सोमवारी तहसीलदार कार्यालयात होणार बैठक हायमास्ट, रंबलर, पथदिवे यासह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ततेसाठी होणार बैठकीत निर्णय महामार्गावर दुचाकीला धडक देत गोव्याच्या दिशेने जाणारा सिलिका वाळूच्या ट्रकने दोघांना गंभीर जखमी केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हळवल फाटा येथे महामार्ग रोखून धरला होता.…

Read Moreअपघातानंतर रोखलेला महामार्ग अखेर दीड तासानंतर सुरळीत

हळवल फाट्यावर अपघात प्रकरणी नागरिकांनी महामार्ग धरला रोखून

महामार्गावर दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघे गंभीर मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावरून कुडाळच्या दिशेने भरधाववेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दहा वर्षाच्या मुलासह त्याची आई गंभीर…

Read Moreहळवल फाट्यावर अपघात प्रकरणी नागरिकांनी महामार्ग धरला रोखून

देवगड नगरपंचायत चे ठाकरे गटातील नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी कार्यकर्त्यांसह भाजपात

पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार धक्का दिला. वॉर्ड क्रमांक ११…

Read Moreदेवगड नगरपंचायत चे ठाकरे गटातील नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी कार्यकर्त्यांसह भाजपात
error: Content is protected !!