सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

ग्राहक आयोगाच्या त्रिसदस्यांसह ११ पदांपैकी रिक्त १० पदे तातडीने नियुक्त करावीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गेली सुमारे ५ वर्षें अध्यक्षांसह २ सदस्य आणि ८ कार्यालयीन कर्मचारी मिळून ११ पदे मंजूर आहेत.…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून…

Read More६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध

तहसीलदार आर. जे. पवार यांचे प्रतिपादन दिव्यांगांनी वाहिली कै. रवींद्रनाथ मुसळे यांना श्रद्धांजली कणकवली : तालुक्यातील गोपुरी आश्रम येथे बुधवारी एकता दिव्यांग विकास संस्था आयोजित कै. रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.…

Read Moreदिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध

कणकवलीतील प्रफुल्ल कामत यांचे निधन

भाजपा माजी महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत यांना पतीशोक कणकवली : कणकवली शहरातील जुन्या काळातील व्यापारी व जळकेवाडी येथील रहिवासी प्रफुल्ल गोविंद कामत (वय ६९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या…

Read Moreकणकवलीतील प्रफुल्ल कामत यांचे निधन

भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून बुधवारी १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांना राज्यस्तरीय रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, भिरवंडे गावाचे सुपुत्र, जीवन आधार फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, शाहू- फुले- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते संजय सुभाष कदम यांना या वर्षीचा राज्यस्तरीय “संत रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार 2023” जाहीर झाला आहे. संजय…

Read Moreसामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांना राज्यस्तरीय रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर

राजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

कुडाळ : वेंगुर्ला येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या ठिकाणी कुडाळ येथील हॉटेल व्यावसाईक राजन सुरेश नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचालित पर्यटन समीतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे सचीव नितीन वाळके…

Read Moreराजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

यंगस्टार मित्रमंडळ आयोजित कणकवलीत भव्य कबड्डी स्पर्धा

खेळाडू सह क्रीडा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कणकवली : यंगस्टार मित्र मंडळ कणकवली आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कणकवली येथे कणकवली कॉलेजच्या पटांगणावर दिनांक 10 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी व…

Read Moreयंगस्टार मित्रमंडळ आयोजित कणकवलीत भव्य कबड्डी स्पर्धा

आंगणेवाडी भराडीदेवी मंदिरा पर्यंत जाणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून विशेष प्रयत्न कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची माहिती कणकवली : कोकणचे आराध्य दैवत असलेल्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाला आहे. आंगणेवाडी ला जोडणारे नऊ रस्ते १८ कोटी रुपयांचे खर्च करून डांबरीकरण…

Read Moreआंगणेवाडी भराडीदेवी मंदिरा पर्यंत जाणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त
error: Content is protected !!