२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

रामेश्वर वाचनालय तर्फे आयोजन आचरा : सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधूनश्री रामेश्वर वाचनमंदिर आचरा ता. मालवण, सिंधुदुर्ग संस्थेने खुली वाचक स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही…

Read More२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

रविकिरण तोरसकर यांची तज्ज्ञ समितीमध्ये निवड

महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम 1960 मधील मध्ये सुधारणा करणे करिता गठित समिती ब्युरो । मालवण : आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे समन्वयक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांची महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्याकरिता गठित समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सदस्यपदी निवड करण्यात आली…

Read Moreरविकिरण तोरसकर यांची तज्ज्ञ समितीमध्ये निवड

मालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला

मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ३ मोठी लढाऊ गलबते व ८५ जहाजे एवढ्या आरमारी सामग्रीनिशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बसनूरवर स्वारी केली. हि छत्रपतींची पहिली आरमारी स्वारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ते…

Read Moreमालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला

संधी रोजगाराची

कुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांनी केले आहे आयोजन सावंतवाडीनंतर कुडाळमध्ये मेळावा,अनेक तरुणांना मिळणार रोजगार कुडाळ : व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी…

Read Moreसंधी रोजगाराची

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे वेंगुर्ला येते राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले थाटात उद्घाटन

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे उद्घाटन राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्त्ये करण्यात आले. यावेळी या अधिवेशन कार्यक्रम वेळीं व्यासपीठावर राज्यांचे…

Read Moreमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे वेंगुर्ला येते राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले थाटात उद्घाटन

२८ फेब्रुवारी रोजी कणकवलीत होणार वाद्यांचा जागतिक विक्रम

आयडियल आणि सोमास्थ अकॅडमी तर्फे आगळे वेगळे आयोजन जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्याची जिल्हा वासियांना सुवर्णसंधी कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयडीयल…

Read More२८ फेब्रुवारी रोजी कणकवलीत होणार वाद्यांचा जागतिक विक्रम

व्हरेनियम-कोकण नाऊ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद

बँक ऑफ बडोदाच्या कुणाल कुमार यांनी स्पर्धेचे केले कौतुक व्हरेनियम – कोकण नाऊ प्रीमियर लीगचा शुभारंभ प्रतिनिधी । मालवण : कोकणचे नंबर वन चॅनेल कोकण नाऊने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद आहे अशा शब्धत बँक ऑफ बडोदाचे अधिकारी…

Read Moreव्हरेनियम-कोकण नाऊ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद

कोकण नाऊ प्रीमियर लीग सर्वांपर्यंत पोहोचली !

व्हरेनियमच्या विनायक जाधव यांनी कौतुकोद्गार व्हरेनियमतर्फे २१ ला कुडाळ मध्ये भव्य रोजगार मेळावा कुडाळ मध्येच होतंय देशातील भव्य डेटा सेंटर प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ प्रीमियर लीग गेली तीन वर्ष चांगल्या प्रकारे आयोजित केली जात आहे. त्यामुळेच व्हारेनियम क्लाउड…

Read Moreकोकण नाऊ प्रीमियर लीग सर्वांपर्यंत पोहोचली !

कोकण नाऊ प्रिमिअम लीग हि मोठी स्पर्धा – विशाल परब

उद्योजक विशाल परब यांनी दिल्या स्पर्धेला शुभेच्छा प्रतिनिधी । मालवण : मालवणच्या सुप्रसिद्ध अशा बोर्डिंग ग्राउंडवर ज्या मोठ्या क्रिकेट सपर्धा होतात त्यापैकी कोकण नाऊ प्रीमियर हि स्पर्धा आहे, अशा शब्दात उद्योजक आणि विशाल सेवा फाउंडेशनचे संचालक विशाल परब यांनी वरेनियम…

Read Moreकोकण नाऊ प्रिमिअम लीग हि मोठी स्पर्धा – विशाल परब

व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात सातेरी कर्ली संघ विजयी

कोकण नाऊ आयोजित “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ स्पर्धेचे आज शानदार उदघाट्न संपन्न . मालवण : कोकण नाऊ चॅनेल आयोजित व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३ यां स्पर्धेचा आज सकाळी शानदार उदघाट्न सोहळा भाजप नेते निलेश राणे आणि युवा…

Read Moreव्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात सातेरी कर्ली संघ विजयी

वरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा शानदार शुभारंभ

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग निटनेटक्या आयोजनाचे मान्यवरांनी केले कौतुक प्रतिनिधी | मालवण : कोकणचे नंबर वन चॅनेल कोकण नाऊ आयोजित व्हरेनीउम कोकण नाऊ प्रीमियम लीग 2023 राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज मालवणच्या…

Read Moreवरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा शानदार शुभारंभ

विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

कणकवली : कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले २७ वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं.…

Read Moreविशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट
error: Content is protected !!