युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आणि कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनेडी प्रभाग मर्यादीत विविध स्पर्धांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजन खारेपाटण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे कनेडी प्रभाग मर्यादीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धांचे आयोजन…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आणि कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनेडी प्रभाग मर्यादीत विविध स्पर्धांचे आयोजन

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची सावंतवाडी तालुका कार्यकारणी जाहीर

सौ.मोहीनी मडगांवकर यांची कार्याध्यक्षपदी,तन्वीर खतीब तालुका अध्यक्षपदी तसेच सचिव पदी ॲड संदीप चांदेकर, उपाध्यक्ष सोहम शारबिंद्रे यांची निवड खारेपाटण : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.माजी अध्यक्ष सौ.मोहीनी मडगांवकर यांची कार्याध्यक्षपदी आणि तन्नवीर खतीब…

Read Moreह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची सावंतवाडी तालुका कार्यकारणी जाहीर

कनेडी राड्यातील १० संशयित आरोपींना अटक

दोन्ही बाजूच्या पाच – पाच जणांचा समावेश उर्वरित संशयितांना लवकरच ताब्यात घेण्याचे संकेत कणकवली : कणकवली तालुक्यात कनेडी येथे झालेल्या राड्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तब्बल १० संशयित आरोपींना पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केली. यामध्ये भाजपा व उद्धव बाळासाहेब…

Read Moreकनेडी राड्यातील १० संशयित आरोपींना अटक

वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता तज्ञांच्या समितीकडून कुडाळ, देवगडमध्ये पाहणी

आमदार नितेश राणे यांच्याकडून देण्यात आल्या होत्या सूचना कणकवली : वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे, आणि नुकसान झाल्यास योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आवश्यक असलेला अहवाल वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ मंडळींकडून घ्यावा असे आमदार नितेश राणे…

Read Moreवन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता तज्ञांच्या समितीकडून कुडाळ, देवगडमध्ये पाहणी

पियाळीत ऊस शेतीला आग लागून लाखोंचे नुकसान

काजू बागा देखील आगीच्या भक्षस्थानी कणकवली : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज सोमवारी भर दुपारी ऊस शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस शेती बरोबरच इतर ही काजू कलम बागाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read Moreपियाळीत ऊस शेतीला आग लागून लाखोंचे नुकसान

कणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी प्रमोदशेठ मसूरकर यांची निवड

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहराच्या शहरप्रमुख पदी कणकवलीतील प्रमोदशेठ मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या शहरप्रमुख पदी निवड करण्यात आलेली असताना श्री. मसुरकर…

Read Moreकणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी प्रमोदशेठ मसूरकर यांची निवड

गेले काही महिने बंद असलेला कणकवलीतील एअरटेल चा टॉवर अखेर सुरू

नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर यांच्या पाठपुराव्यातून ट्रक टॉवर कार्यान्वित नागरिकांमधून व्यक्त केले जातेय समाधान गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेल्या कणकवलीतील एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे…

Read Moreगेले काही महिने बंद असलेला कणकवलीतील एअरटेल चा टॉवर अखेर सुरू

ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांना पुत्रशोक

ओमकार राणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन कणकवली कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांचे सुपुत्र व जानवली घरटंनवाडी येथील रहिवासी ओमकार शशिकांत राणे( 28)यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओमकार राणे हे कणकवली कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते.…

Read Moreज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांना पुत्रशोक

विवेक पूर्ण मतदान; कणकवलीत आज परिसंवाद

कणकवली : भारतीय लोकशाही समाज महासंघाच्या वतीने आज कणकवली मध्ये विवेक पूर्ण मताधिकार हाच राजकीय सामाजिक आर्थिक न्यायाचे साधन आहे या महत्वपूर्ण विषयावर आज कणकवली मध्ये विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहेआज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते…

Read Moreविवेक पूर्ण मतदान; कणकवलीत आज परिसंवाद

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकरांचा कणकवलीत होणार नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन कणकवली : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी सत्काराचे…

Read Moreसाहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकरांचा कणकवलीत होणार नागरी सत्कार

सामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात उडान महोत्सवाचे उद्घाटन कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कणकवली कॉलेज,कणकवली व मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जिल्हा स्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. “उडानसारखा…

Read Moreसामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

भिरवंडे मुरडवेवाडीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा झटका भिरवंडे च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कणकवली : तालुक्यातील भिरवंडे मुरडवेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संदीप ( सॅडू ) सावंत, सुदर्शन सावंत, शुभम सावंत, गौरव सावंत,…

Read Moreभिरवंडे मुरडवेवाडीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश
error: Content is protected !!