महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या तर एक कंपनी भाजप आमदाराची कंत्राटी भरती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Read Moreमहाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

रवींद्र चव्हाण सारख्या काम करणाऱ्या मंत्र्यांना थोडा वेळ व पाठिंबा दिला पाहिजे

आमदार नितेश राणेंचा मनसेला सबुरीचा सल्ला मनसेला कोणतीही मागणी करण्यासाठी टॅक्स लागत नसल्याचा लगावला टोला मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जी मेहनत घेतात यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मंत्री म्हणून त्यांनी सहा वेळा अधिकाऱ्यांना…

Read Moreरवींद्र चव्हाण सारख्या काम करणाऱ्या मंत्र्यांना थोडा वेळ व पाठिंबा दिला पाहिजे

कणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मार्फत 10 हजार मोफत कमळ वाटप

नागरिकांची कमळ घेण्यासाठी झुंबड पटवर्धन चौकात केला कमळ वाटपाचा शुभारंभ दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवली पटवर्धन चौकात आज सोमवारी मोफत कमळ फुल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कणकवलीत पटवर्धन चौकासह…

Read Moreकणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मार्फत 10 हजार मोफत कमळ वाटप

‘करुणेचा प्रवाह’ या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते !

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यास ऍड. देवदत्त परुळेकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी । कणकवली : कवयित्री योगिता शेटकर यांच्या ‘करुणेचा प्रवाह’ या संग्रहाचे शीर्षक फार अप्रतिम आहे.जगात करुणे सारखी सर्वात सुंदर गोष्ट कोणती नाही. ‘करुणेचा प्रवाह’ या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान…

Read More‘करुणेचा प्रवाह’ या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते !

सकारात्मक मानसिकता ठेवून कोतवालांनी कामाची भूमिका ठेवा!

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नवनियुक्त कोतवालांना नियुक्तीपत्र पोलीस पाटील भरतीत सर्वांनी सहभाग घ्या प्रतिनिधी । कणकवली : प्रत्येक उमेदवाराने आपली बुध्दिमत्ता सिद्ध करून कोतवाल पद मिळवले आहे.आपण ज्या खुर्चीवर बसणार ती खुर्ची जनसेवेसाठी आहे हे लक्षात ठेवा.कोणताही स्वार्थ नको. तुमचा…

Read Moreसकारात्मक मानसिकता ठेवून कोतवालांनी कामाची भूमिका ठेवा!

ग्रामसभेमध्ये वादावादी नंतर लोरे मधील काहींवर गुन्हा दाखल

ग्रामसेवक यांना कायदेशीर काम करण्यासाठी अटकाव प्रकरणी गुन्हा लोरेतील दोन्ही गटांची कणकवली पोलिसात धाव कणकवली तालुक्यामध्ये लोरे नंबर 1 येथे ग्रामसभेमध्ये वादावादी झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून त्यांना कायदेशीर काम करण्यासाठी अटकाव केल्याप्रकरणी लोरे…

Read Moreग्रामसभेमध्ये वादावादी नंतर लोरे मधील काहींवर गुन्हा दाखल

कणकवलीतील “त्या” सेलला आता “उत्तर सेल” ने स्थानिक व्यापारी देणार उत्तर

कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांकडून 31 ऑगस्ट पासून कणकवलीत महासेल सुरू कोल्हापूरच्या व्यापाऱ्यापाठोपाठ स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही जोरदार धमाका सेल ला सेलनेच उत्तर ही “कणकवली स्टाईल” जिल्ह्यात चर्चेत दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवलीत सध्या सुरू असलेल्या सेल मधील वस्तूंच्या किमतीपेक्षा कमी दराने स्वस्त…

Read Moreकणकवलीतील “त्या” सेलला आता “उत्तर सेल” ने स्थानिक व्यापारी देणार उत्तर

शिवसेनेचे माजी विभागप्रमुख अरविंद राणे यांचे निधन

आज दुपारी साकेडी येथे होणार अंत्यसंस्कार शिवसेनेचे जानवली विभागाचे माजी विभाग प्रमुख, साकेडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य तसेच साकेडी येथील लिंगेश्वर उत्कर्ष मंडळाचे संस्थापक अरविंद श्रीधर राणे (48) यांचे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्ष ते…

Read Moreशिवसेनेचे माजी विभागप्रमुख अरविंद राणे यांचे निधन

गांधीगिरी । रस्त्यात खड्डे, खड्ड्यात वृक्षारोपण !

दारिस्तेत ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन ब्युरो । कणकवली : खड्डेमय रस्त्यांच्या समस्येला वैतागुन दारिस्ते गावात नागरिकांनी आज रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करुन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील हा गावातील मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाणी-चिखलामुळे वाहतुकीस घातक…

Read Moreगांधीगिरी । रस्त्यात खड्डे, खड्ड्यात वृक्षारोपण !

तळेरे येथील अक्षरघराला कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांची भेट

अक्षरघर आणि अक्षरोत्सव बाबत घेतली माहिती ब्युरो । सिंधुदुर्ग : नवी मुंबई येथील आयटीएम कौशल्य विकास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांनी तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे कौतुक…

Read Moreतळेरे येथील अक्षरघराला कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांची भेट

दिविजा वृद्धाश्रमात स्वच्छता मोहिमेचे आयोजन

ब्युरो । कणकवली : कणकवली तालुक्यात असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात समाजाला स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी वर्ग तसेच कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ, असलदे गावठण येथील ग्रामस्थ यांच्या संयोगाने…

Read Moreदिविजा वृद्धाश्रमात स्वच्छता मोहिमेचे आयोजन

देवभूमी भारताचे रक्षण करण्यासाठी साधना करण्याचा निश्चय करा ! – सौ.ज्योत्स्ना नारकर

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा देशभरात 72 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव ब्युरो । कणकवली : जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये 365 दिवसांपैकी साधारण 150 दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. कुटुंबातील…

Read Moreदेवभूमी भारताचे रक्षण करण्यासाठी साधना करण्याचा निश्चय करा ! – सौ.ज्योत्स्ना नारकर
error: Content is protected !!