वरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरवडे मधील “त्या” तरुणावरही गुन्हा दाखल कणकवली पोलिसांकडून दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक (मूळ वरवडे मुस्लिमवाडी) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून…

Read Moreवरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी वागदेतील तरुणावर गुन्हा दाखल

इंस्टाग्राम वरून युवतीशी झाली होती ओळख संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात उद्या न्यायालयात हजर करणार इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर प्रेम संबंध निर्माण झाले व यातून वागदे येथील नातेवाईकाकडे राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार…

Read Moreअल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी वागदेतील तरुणावर गुन्हा दाखल

कणकवली,सांगवे,असलदे,फोंडाघाट उपकेंद्रांवरीलवीज पुरवठा सोमवारी ९ ते ५ बंद राहणार

महावितरणचे सहकार्य करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग : १३२-११०/३३ के.व्ही. कणकवली अतिउच्चदाब उपकेंद्रामधून निघणाऱ्या ३३ के. व्ही. मेन बसवरील तांत्रिक देखभाल-दुरुस्ती कामामुळे ३३/११ के.व्ही. कणकवली, सांगवे, असलदे आणि फोंडाघाट या चार उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा सोमवार दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:००…

Read Moreकणकवली,सांगवे,असलदे,फोंडाघाट उपकेंद्रांवरीलवीज पुरवठा सोमवारी ९ ते ५ बंद राहणार

कणकवली‌ झेंडा चौक येथे मेजर आनंद पेडणेकर यांना ध्वजारोहणाचा मान

सैन्यदलात सेवा करून आनंद पडणेकर झाले आहेत सेवानिवृत्त प्रजासत्ताकदिना निमित्त कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कणकवली शहरातील झेंडा चौक येथे ध्वजारोहणाचा मान भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले मेजर आनंद रामचंद्र पेडणेकर यांना देण्यात आला.कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र असलेले मेजर आनंद पेडणेकर…

Read Moreकणकवली‌ झेंडा चौक येथे मेजर आनंद पेडणेकर यांना ध्वजारोहणाचा मान

कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती

रत्नागिरी जिल्ह्यातून कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याने निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार कणकवली पोलीस स्टेशनच्या रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या मारुती ज्ञानदेव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली…

Read Moreकणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गात विविध ठिकाणी देणार भेटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यात विविध…

Read Moreपक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱ्यावर

आम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

कातकरी बांधवांच्या वस्तीवर फडकवला राष्ट्रध्वज प्रजासत्ताक भारताचे आदिवासी बांधव हे देखील नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवतानाच त्यांना या देशात न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे मत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ येथे आम…

Read Moreआम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग मध्ये सुरू होणार!

पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र्य मंडळ कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळ कार्यालयाकरता रत्नागिरीला माराव्या…

Read Moreसार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग मध्ये सुरू होणार!

सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आमदार नितेश राणे यांच्या प्रांताधिकारी – गटविकास अधिकाऱ्यांना सूचना अन्यथा “त्या” ग्रामसेवकावर एसीबी कारवाई करावी लागेल सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्ती पर्यत जाणारा रस्ता गेली १०० वर्षे चालु होता. सदरच्या रस्त्यावर गुरुनाथ कारेकर यांनी ११ जानेवारी २०२४ रोजी रोजी…

Read Moreसांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा

तालुक्यातील एका रिक्षाचालका विरोधात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक कणकवली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात कणकवली लगतच्या एका गावातील रिक्षा चालकाने आपल्या स्टेटसवर धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवल्याच्या रागातून काही युवक कणकवली शहराच्या मुख्य चौकात भाजपा चे कार्यकर्ते गोळा झाले.त्या ठिकाणी जोरदार…

Read Moreआक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा

जलकन्या पुर्वा गावडे हिची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड

चेन्नई येथे होत आहेत सहाव्या खेलो इंडिया युथ गेम आतापर्यंत अनेक स्पर्धा मधून मिळवलंय पूर्वा हिने यश सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून चेन्नई येथे होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेमसाठी महाराष्ट्र…

Read Moreजलकन्या पुर्वा गावडे हिची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड

कणकवलीतील आचरा रोडवरील हनुमान मंदिरात श्री रामाची महाआरती

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठाने निमित्ताने मंदिर परिसर गेला सजून कणकवली आचरा रोड येथे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त महाआरती करण्यात आली. या वेळी जय हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महिला वर्गाची उपस्थिती देखील लक्षणीय…

Read Moreकणकवलीतील आचरा रोडवरील हनुमान मंदिरात श्री रामाची महाआरती
error: Content is protected !!