
महिन्याभरात पुन्हा आरबी केक शॉप, कॅफे ला आग लागुन नुकसान
आगीत ओव्हन व अन्य साहित्य जळून भस्मसात रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराची घटना निष्काळजीपणामुळे आगीच्या दुर्घटना टाळण्याचेमाजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी केक शॉप व कॅफे ला आज रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आग…









