कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी वेधले लक्ष

डास प्रतिबंधक फवारणी, कीनई रस्त्याच्या खड्यांचा प्रश्न तातडीने सोडवा सध्या पावसाळा असल्याने कणकवली शहरात डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या सारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.म्हणूनच साथीच्या रोगांचा कणकवली वासियांना त्रास होऊ नये, यासाठी आपण संपूर्ण कणकवली…

Read Moreकणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी वेधले लक्ष

बांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

कणकवली, प्रतिनिधी

Read Moreबांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

कणकवली तालुक्यातील गॅस सिलिंडर तुटवड्या बाबत कार्यवाही करा!

भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व शिष्टमंडळाची मागणी कणकवली शहरासहित तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आहे. ग्रामीणभागातील ग्राहकांनाही नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष असून आपण याबाबत तात्काळ कार्यवाही…

Read Moreकणकवली तालुक्यातील गॅस सिलिंडर तुटवड्या बाबत कार्यवाही करा!

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंभु मंदिरात अभिषेक

शेतकऱ्यांना करणार मोफत नारळ रोपांचे वाटप तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची माहिती जय महाराष्ट्र शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली स्वयंभू मंदिर येथे स्वयंभू मंदिर कणकवली27/07/2024सकाळी 9.30 वाजता अभिषेक व…

Read Moreउध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंभु मंदिरात अभिषेक

कणकवली शहरातील “त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची मागणी अन्यथा दुर्घटना घडल्यास नगरपंचायत प्रशासनाला धरणार जबाबदार कणकवली शहरात आज सकाळच्या सुमारास श्रीधर नाईक चौक येथे एका इमारतीवरील लोखंडी छप्पर उडून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे सुदैवाने कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कणकवली…

Read Moreकणकवली शहरातील “त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

कणकवलीत इमारतीवरील छप्पर कोसळल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांकडून विकासकाना नोटीस

उर्वरित लोखंडी छप्पर काढून घेण्याची सूचना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती घटना कणकवली शहरात श्रीधर नाईक चौक या ठिकाणी असलेल्या 7 मजली इमारतीवरील लोखंडी छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्यानंतर कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकाऱ्यांनी उर्वरित छपरामुळे कोणताही धोका निर्माण…

Read Moreकणकवलीत इमारतीवरील छप्पर कोसळल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांकडून विकासकाना नोटीस

बिल्डिंग वरील छप्पर वादळी वाऱ्याने उडून मोठी दुर्घटना

सुदैवाने जीवित हानी टळली इमारतीवरील संपूर्ण लोखंडी पत्र्याचे छप्पर गेले वाऱ्याने उडून कणकवली आज दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने कणकवली नरडवे रोड वरील एका सात मजली बिल्डिंगच्या वरील लोखंडी अँगल सहित पत्रे असलेले छप्पर उडून उपजिल्हा रुग्णालयाच्या…

Read Moreबिल्डिंग वरील छप्पर वादळी वाऱ्याने उडून मोठी दुर्घटना

पारंपारिक मच्छिमारांवर अन्याय होता नये असे धोरण ठरवा!

जिल्ह्यातील समस्यांचा विचार करून मत्स्योद्योग धोरणाची अंमलबजावणी हवी आमदार नितेश राणेंनी मुंबईतील बैठकीत केली मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपारिक मच्छीमारी ही मोठ्या प्रमाणावर होते. वेंगुर्ले सह काही भागात मिनी पर्सनेट द्वारे व पर्सनेट द्वारे देखील मच्छीमारी होते. मात्र पारंपारिक मच्छीमारांची संख्या…

Read Moreपारंपारिक मच्छिमारांवर अन्याय होता नये असे धोरण ठरवा!

अल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ

पोलिसांकडून संशयित आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्याकडून आरोपीचा पर्दाफाश परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

Read Moreअल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ

स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे विचार सर्वानी आत्मसात करुया!

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध…

Read Moreस्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे विचार सर्वानी आत्मसात करुया!

लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करा

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांचे आवाहन कणकवली नगरपंचायत हद्दीतील लाडकी बहिण योजनेत येणा-या सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, सर्वांनी आपला परिपूर्ण विहित अर्ज आवश्यक कागदपत्रासह कणकवली नगर पंचायत कार्यालयात जमा करावा. यापूर्वी जरी आपण ऑनलाईन अर्ज भरला असल्यास…

Read Moreलाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

विविध उपक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणांचा वर्धापन दिन या पार्श्वभूमीवर शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस अध्ययन अनुभूती व अध्यापन तसेच विविध शेक्षणिक साधानांतून अभ्यासपूरक उपक्रम पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आले . याच उपक्रमांचा…

Read Moreविद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा
error: Content is protected !!