आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत ८४ लाख रु. निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कामांची झाली भूमिपूजने कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेसाठी ८४ लाख रु. निधी मंजूर झाला आहे. तर जनसुविधा अंतर्गत पावशी मिटक्याचीवाडी शाक्य नगर येथे गटार बांधणे…

Read Moreआ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत ८४ लाख रु. निधी मंजूर

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

कुडाळ : कुडाळ येथील कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुलला डॉ. अनिल नेरूरकर यांचे नाव देण्यावरून कुडाळवासियांनी आंदोलन छेडले आहे. याबाबत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीने आज आमदार वैभव नाईक यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यावेळी…

Read Moreकुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

आय.बी पी.एस. परीक्षेत लक्ष्मी करंगळेचे सुयश

सिंधूकन्येची उत्तुंग भरारी बँकेत क्लासवन अधिकारी म्हणून नियुक्ती निलेश जोशी । कुडाळ : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या आयबीपीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील लक्ष्मी करंगळे यांनी नेत्रदीपक यश मिळवत agriculture field officer हा क्लास वन ऑफिसर बनण्याचा मान मिळवला आहे. एका मध्यमवर्गीय…

Read Moreआय.बी पी.एस. परीक्षेत लक्ष्मी करंगळेचे सुयश

रांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

भाजपा मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्या शुभहस्ते संपन्न कुडाळ : प्रदेश सचिव निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत मंजूर केलेल्या रांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता…

Read Moreरांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

वेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने वारंवार वाहतूक कोंडी, थांबा अन्यत्र हलविण्याची आरटीओंची सूचना कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. हा थांबा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आरटीओंनी…

Read Moreवेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

कुडाळचा सुपुत्र ऋतुराज राणेचे एमबीबीएस परीक्षेत सुयश

कुडाळ : डॉक्टरकीचा पेशा घरातच असलेल्या कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील डॉ. राजन राणे यांचा सुपुत्र ऋतुराज राणे याने नुकताच मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एमबीबीएस परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून ऋतुराज याने…

Read Moreकुडाळचा सुपुत्र ऋतुराज राणेचे एमबीबीएस परीक्षेत सुयश

कुडाळात १२ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

जिजाऊ चौकातून सुरुवात बाबा वर्दम रंगमंच येथे समारोप शरद पोंक्षे कथन करणार सावरकर विचार दर्शन निलेश जोशी । कुडाळ : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेचे आयोजन करण्यात…

Read Moreकुडाळात १२ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

नाईक मराठा मंडळातर्फे 14 रोजी कुडाळ येथे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन

पहिले शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या लिखित साहित्या च्या 11 खंडांच्या पुनर्प्रकाशन सोहळ्याचे आयोजन 14 एप्रिल रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर तसेच मुंबईतील वरिष्ठ पत्रकार किरण…

Read Moreनाईक मराठा मंडळातर्फे 14 रोजी कुडाळ येथे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन

कुडाळ प्रांताधिकारी पदाचा कार्यभार सहा महिने प्रभारीवर !

दैनंदिन कामकाजावर परिणाम कुडाळ : कुडाळ प्रांताधिकारी पद तब्बल गेले सहा महिने रिक्त आहे. त्यामुळे कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होत आहे. प्रांत कार्यालयाशी निगडित विविध केसेसच्या पक्षकारांना गेले सहा महिने ‘तारीख पे तारीख’ याचाच…

Read Moreकुडाळ प्रांताधिकारी पदाचा कार्यभार सहा महिने प्रभारीवर !

बेळगाव-कणकवली एसटी बस पूर्ववत करा !

प्रवासी वर्गाकडून होतेय मागणी, एसटी प्रशासनाने बसफेरी कायमचीच बंद केल्याने प्रवाशांना सोसावा लागतोय मोठा आर्थिक भुर्दंड कुडाळ : कणकवली आगाराची बेळगावहून संध्याकाळी ५.३० वाजता सुटणारी कणकवली-बेळगाव ही एसटी बस पुन्हा पूर्ववत करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे…

Read Moreबेळगाव-कणकवली एसटी बस पूर्ववत करा !

बांव गावचे नाव जिल्ह्यासह राज्यात जावे !

भाजप नेते विशाल परब यांनी व्यक्त केली इच्छा : भाजप बांव पुरस्कृत, सचिन स्पोर्ट आयोजित बांव प्रीमिअर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न: सिद्धेश्वर बांव संघाकडे विजेतेपद, सिद्धेश्र्वर इलेक्ट्रिकल्स संघ उपविजेता कुडाळ : भारतीय जनता पार्टी, बांव पुरस्कृत, सचिन…

Read Moreबांव गावचे नाव जिल्ह्यासह राज्यात जावे !

मालवणी रिल्सचा बहारदार मालवणी अवॉर्ड सोहळा

मालवणी भाषा दिनाचे औचित्य निलेश जोशी । कुडाळ : विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने पुढील वर्षांपासून मालवणी भाषा दिनाच्या निमित्ताने जागतिक मालवणी साहित्य संमेलन भरविण्यात येईल. तसेच गोवा कला अकादमीच्या धर्तीवर मालवणी कला अकादमी सुरु करण्यात येईल, अशा दोन महत्वपूर्ण घोषणा…

Read Moreमालवणी रिल्सचा बहारदार मालवणी अवॉर्ड सोहळा
error: Content is protected !!