
मासेमारी आणि पर्यटन असे दुहेरी परवाने द्या !
राष्ट्रीय मत्स्य संमेलनात रविकिरण तोरसकर यांची मागणी निलेश जोशी । कुडाळ : मासेमारी व पर्यटन असे दुहेरी परवाने द्यावेत अशी मागणी पहिल्यांदाच करण्यात आली आहे. वाशी येथे झालेल्या सहकार भारती आयोजित राष्ट्रीय मत्स्यसंमेलनात हि मागणी करण्यात आली असल्याची माहिती निलक्रांती कृषी…










