तेंडोली श्री देवी अनलादेवी जत्रोत्सव २८ ला

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील श्री देवी अनलादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता पुराण वाचन, 10 वाजता पालखी सोहळा, 12 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी…

Read Moreतेंडोली श्री देवी अनलादेवी जत्रोत्सव २८ ला

महापुरुष मंडळ पिंगुळी-शेटकरवाडीचा ३० ला रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील महापुरुष युवक क्रीडा व सांस्कृ‌तिक मंडळ शेटकरवाडी या मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा ३० नोव्हेंबरला  साजरा होणार आहे. त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले…

Read Moreमहापुरुष मंडळ पिंगुळी-शेटकरवाडीचा ३० ला रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

लहान गटात तुळसाचा दिशम परब विजेता ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर-सातवायंगणी आयोजित दीपावली शोटाईम प्रतिनिधी । कुडाळ : ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर सातवायगणी ता वेंगुर्ले आयोजित दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात…

Read Moreआंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत सरपंचपदी अमृत देसाई

उपसरपंचपदी सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांनी बालेकिल्ला अबाधित राखला – अमरसेन सावंत प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृत देसाई यांची तर उपसरपंचपदी सौ. रश्मी रमाकांत वालावलकर यांची…

Read Moreहुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत सरपंचपदी अमृत देसाई

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत उद्या संविधान दिन आणि शहिदांना मानवंदना

नागरिकांना उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन कुडाळ । प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी मानवंदना-देण्यात येणार आहे२६ नोव्हेम्बर, २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या…

Read Moreबॅ नाथ पै शिक्षण संस्थेत उद्या संविधान दिन आणि शहिदांना मानवंदना

शिक्षणातील नवीन बदलांचा अभ्यासपूर्णपणे स्वीकार करा : उमेश गाळवणकर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत एम.ए. शिक्षणशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी : कुडाळ : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात जे बदल होत आहेत त्या बदलाचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पैशाच्या श्रीमंती बरोबर वैचारिक श्रीमंती ही वाढवा. पदवी माणसाला पदोन्नतीचे फायदे देईल;…

Read Moreशिक्षणातील नवीन बदलांचा अभ्यासपूर्णपणे स्वीकार करा : उमेश गाळवणकर

मान्यवरांच्या हस्ते कुडाळ पंचायत समिती सन्मानित

कुडाळ पंचायत समितीला मानाचा तिहेरी मुकुट प्रदान महाआवास योजनित सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केलेल्या कुडाळ पंचायत समितीला मुंबई येथे…

Read Moreमान्यवरांच्या हस्ते कुडाळ पंचायत समिती सन्मानित

शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा 2023 निकाल

मोठा गट प्रथम क्रमांक : दुर्ग वेडे नाबरवाडी▪️किल्ला : रांगणागड द्वितीय क्रमांक : आई केळबाई मित्र मंडळ, केळबाईवाडी▪️किल्ला : तोरणागड तृतीय क्रमांक : चाकर शिवबाचे मित्रमंडळ, शांतिनिकेतन सोसायटी▪️किल्ला : सुवर्णदुर्ग उत्तेजनार्थ : नरसिंह महापुरुष मित्र मंडळ, लक्ष्मी वाडी▪️किल्ला : जिंजी…

Read Moreशिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा 2023 निकाल

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलचे नेत्रदीपक यश

पहिली ते बारावीतील १७९ विद्यार्थी सहभागी विद्याथ्यांनी केली ७ सुवर्ण, १६ रजत आणि ३ कास्य पदकांची कमाई प्रतिनिधी । कुडाळ : हिंदी विकास संस्थान दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड -2023 चा निकाल जाहिर झाला असून सदर परीक्षांमध्ये कुडाळ…

Read Moreआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलचे नेत्रदीपक यश

महाआवास अभियानात कुडाळ पंचायत समितीचे तिहेरी यश

पी.एम आवास योजनेत राज्यात प्रथम, राज्य पुरस्कृत योजनेत द्वितीय डाटा ऑपरेटर सानिका चव्हाण यांना पुरस्कार जाहीर २३ नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सलग दुसऱ्या वर्षी कुडाळ प.स.चे उल्लेखनीय यश प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास…

Read Moreमहाआवास अभियानात कुडाळ पंचायत समितीचे तिहेरी यश

खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत तर वेशभूषामध्ये उत्तम कोंडुस्कर विजेते

श्री साई युवक मंडळ दाभोली आयोजित दीपावली शो टाइम प्रतिनिधी । कुडाळ : श्री साई युवक मंडळ ,दाभोली दाभोलकरवाडी आयोजित. दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या  रेकॉर्ड डान्स  स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तसेच  वेशभूषा स्पर्धेत उत्तम कोडूस्कर विजेते ठरले.श्री…

Read Moreखुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत तर वेशभूषामध्ये उत्तम कोंडुस्कर विजेते

आरोग्य विभागात कार्यरत 67 डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर ठेकेदार कंपनीकडून अन्याय

कालावधी पूर्ण होण्याआधीच कामावरून कमी करत असल्याची “यशस्वी ऍकॅडमी” कंपनीकडून नोटीस मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार प्रसाद गावडे यांनी स्पष्ट केली भूमिका प्रतिनिधी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तालुका ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील…

Read Moreआरोग्य विभागात कार्यरत 67 डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर ठेकेदार कंपनीकडून अन्याय
error: Content is protected !!