
हुमरमळा (वालावल) मध्ये पाच कामांची भुमिपुजने
रामनवमीचे औचित्य तालुक्यातील हुमरमळा (वालावल) गावातील विकासकामांची भुमीपुजने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन करण्यात आली.हुमरमळा-वालावल गावातील विकासकामांचा ओघ कायमच सुरू असतो. यातच माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणला आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्या…










