कुडाळ येथे कंटेनर-दुचाकी अपघात : दोन महिला जखमी

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथे संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमाराला गोव्याला जाणारा कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. मात्र दोन्ही महिला केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचल्या. दोन्ही जखमींना कुडाळ रुग्णालयात उपचारासाठी…

Read Moreकुडाळ येथे कंटेनर-दुचाकी अपघात : दोन महिला जखमी

आचरा पंचक्रोशीतील शाळांचा100% निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आलेली होती. यात आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100% लागला आहे 1) आचरा इंग्लिश मिडीयमचा निकाल १०० टक्के. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर…

Read Moreआचरा पंचक्रोशीतील शाळांचा100% निकाल

दहावी निकाल : लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणेचा निकाल ९७.७२ टक्के

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बिबवणे येथीलच लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 97.72 टक्के लागला. 44 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात प्रथम श्रेया हनुमंत साळुंके 93.20टक्के, द्वितीय वरदा विनायक जोशी 90.80 टक्के, तृतीय अनुष्का…

Read Moreदहावी निकाल : लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणेचा निकाल ९७.७२ टक्के

वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगावचा निकाल ९८.१४ टक्के

माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ९८.१४ टक्के निकालाची नोंद करत आपली यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत विद्यालयातील संस्कृती हरी लाड हिने ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, मुलींनी निकालात आपला वरचष्मा राखला…

Read Moreवासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगावचा निकाल ९८.१४ टक्के

दहावीच्या परीक्षेत कुडाळ हायस्कुलचा निकाल ९८.५५ टक्के

सुधांशु धुरी ९९.६० टक्के गुण मिळवून प्रथम प्रशालेच्या १४ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण क.म.शि.प्र. प्रमंडळ संचलित कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळचा दहावीचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. प्रशालेतून सुधांशू महेश धुरी हा ९९.६० टक्के गुण मिळवत प्रशालेतून पहिला…

Read Moreदहावीच्या परीक्षेत कुडाळ हायस्कुलचा निकाल ९८.५५ टक्के

नेरूरची पुजा म्हाडदळकर ठरली ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ मानकरी

पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पटकावला किताब पुणे येथे झालेल्या ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु. पूजा म्हाडदळकर हीने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा ४ मे २०२६ रोजी…

Read Moreनेरूरची पुजा म्हाडदळकर ठरली ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ मानकरी

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा दहावीचा निकाल 97.36 टक्के

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा 76 पैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन दहावी चा 97.36 टक्के निकाल लागला.यातकुमार रुद्र संजय जाधव95.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.कुमारी उर्वशी चंद्रसेन पारकर 92.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तरकुमारी वेदिका पंढरीनाथ…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा दहावीचा निकाल 97.36 टक्के

आचरा येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत…!

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले इनामदार श्री देव रामेश्वरांचे दर्शन आणि आशीर्वाद भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आचरा येथे भाजप कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या वतीने गुरुवार ७ मे रोजी रात्री आचरा तिठा येथे फटाक्यांच्या…

Read Moreआचरा येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत…!

९ मे रोजी निनादेवी क्रीडा मंडळ पन्हळे राजापूर आयोजित पन्हळे येथे कबड्डी चा रणसंग्राम

निनादेवी क्रीडा मंडळ, पन्हळे यांच्या वतीने दिनांक ९ मे २०२६ रोजी पन्हाळे तर्फ सौंदळ येथे ग्रामीण पंचक्रोशी मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “आई निनादेवी चषक २०२६” अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामीण…

Read More९ मे रोजी निनादेवी क्रीडा मंडळ पन्हळे राजापूर आयोजित पन्हळे येथे कबड्डी चा रणसंग्राम

रासायनिक खताबरोबर शेतकऱ्यांना सेंद्रिय खत घेण्याची कणकवली खरेदी विक्री संघाची सक्ती!

शेतकऱ्यांमधून होतोय संताप व्यक्त शेतकऱ्यांवर सक्ती करण्याचा खरेदी विक्री संघाला अधिकार आहे का? येत्या काही दिवसांमध्ये मान्सून कोकणात दाखल होणार असताना शेतकरी शेतीच्या तयारी करता कामाला लागला आहे. त्यातच शेतीसाठी लागणारी खते शेतकऱ्याकडून पावसापूर्वीच नेऊन ठेवण्याची खबरदारी घेतली जात असताना…

Read Moreरासायनिक खताबरोबर शेतकऱ्यांना सेंद्रिय खत घेण्याची कणकवली खरेदी विक्री संघाची सक्ती!

शेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कुलचा ९७.१६ टक्के निकाल

कु.संस्कृती संजय भोर ही विद्यार्थ्यांनी ९३.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे अंतर्गत कोकण बोर्ड च्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षा – फेब्रुवारी/मार्च २०२६ चा निकाल आज जाहीर झाला…

Read Moreशेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कुलचा ९७.१६ टक्के निकाल

तळेरे येथे आज आमदार प्रमोद जठार यांचा जाहीर सत्कार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव प्रमुख प्रमोद जठार यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल, नियोजन तळेरे तालुका कृती समिती आणि तळेरे ग्रामपंचायत यांच्या वतीने शुक्रवार, ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा…

Read Moreतळेरे येथे आज आमदार प्रमोद जठार यांचा जाहीर सत्कार
error: Content is protected !!