कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा आज मुंबईत आक्रोश मोर्चा

अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालय हादरवेल ; विनायक राऊत यांचा इशारा कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार दि. १५ मे ला मुंबईत भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना भवन येथे कोकणवासीयांशी संवाद साधताना…

Read Moreकोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा आज मुंबईत आक्रोश मोर्चा

मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा निर्णय ; अधिकारी आता मेट्रो, लोकल आणि बसने करणार प्रवास

इंधन बचत आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःसह मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या वापरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनाही सार्वजनिक वाहतुकीचा वापर…

Read Moreमोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा निर्णय ; अधिकारी आता मेट्रो, लोकल आणि बसने करणार प्रवास

कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा

मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा दि. १८ व १९ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read Moreकुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा

पोईप येथील श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन

आज मालवण तालुक्यातील पोईप येथील जागृत देवस्थान श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. १५ मे ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read Moreपोईप येथील श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन

पालकमंत्री नितेश राणे यांचा ठाकरे गट व मनसेला जोरदार धक्का

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश ठाकरे गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांचा ठाकरे गट व मनसेला जोरदार धक्का

विदर्भाला वेगवान विकासाची नवी दिशा ; ५४७ किमी द्रुतगती महामार्गांना मंजुरी

पूर्व-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता काल मुंबई येथे पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. विदर्भातील ५४७ किमी लांबीच्या चार प्रवेश-नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हे महामार्ग महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागांना वेगवान मार्गांनी…

Read Moreविदर्भाला वेगवान विकासाची नवी दिशा ; ५४७ किमी द्रुतगती महामार्गांना मंजुरी

आजचा आंबा व काजू बागायतदारांचा मोर्चा ठाम; सरकारविरोधात संताप वाढला

आजचा आंबा व काजू बागायतदार मोर्चा होणारच कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचा आज होणारा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येणार असल्याची ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे आणि आर्थिक नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी…

Read Moreआजचा आंबा व काजू बागायतदारांचा मोर्चा ठाम; सरकारविरोधात संताप वाढला

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव; कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

१५ ते १८ मे दरम्यान पर्यटन, संस्कृती आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा संगम कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्ष निमित्त ‘आंबा…

Read Moreकोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव; कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी…

Read Moreआता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्य विकास आणि…

Read Moreखरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

विधान परिषदेतील नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

नव्या आमदारांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या १० नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सर्व नव्याने निवडून आलेल्या आमदारांना पुढील लोकसेवेच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई…

Read Moreविधान परिषदेतील नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

कुणकेश्वर एमटीडीसीत रंगणार ‘आंबा महोत्सव 2026’

पर्यटन विभागातर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर एमटीडीसी रिसॉर्ट येथे “आंबा महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 मे ते 18 मे दरम्यान दररोज सकाळी 9.30 वाजल्यापासून…

Read Moreकुणकेश्वर एमटीडीसीत रंगणार ‘आंबा महोत्सव 2026’
error: Content is protected !!