
मालवण तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखे मार्फत सुकळवाड प्रभागाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती साजरी
पोईप : जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका शाखा मालवणच्या प्रभाग सुकळवाडच्यावतीने संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती सुकळवाड येथे श्री देवी भवानी मंदिर येथे साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर, जेष्ठ मार्गदर्शक तथा…










